‘नटसम्राट’ स्वगत सादरीकरण स्पर्धेला सुरुवात

‘नटसम्राट’ नाटकाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त आयोजित ‘नटसम्राट’ मधील स्वगत सादरीकरण स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेसंबंधी अधिक माहिती कुसुमाग्रज मराठी विचार मंचाच्या संकेतस्थळावर (https://kusumagrajmvm.org) उपलब्ध असून स्पर्धेमधे प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०२० संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे. स्पर्धेसाठी रु.१००/- प्रवेश शुल्क असून हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरुन आपली माहिती आणि सादरीकरणाचा व्हीडीओ संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या फॉर्ममधे बिनचुक भरावयाचा आहे.

हे वाचले का?  नाशिक: मुक्त विद्यापीठाकडून ३० दिवसांच्या आत निकाल जाहीर

तरी सर्व नाट्यप्रेमी कलाकारांनी आपला सहभाग नोंदवावा.