योग्य वेळी घेतल्या गेलेल्या निर्णयामुळे लाखो भारतीयांचे प्राण वाचले -राष्ट्रपती

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरूवात झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरकारनं मागील वर्षभरात करण्यात आलेल्या कामांचा उहापोह करतानाच आगामी काळात केल्या जाणाऱ्या योजनांवरही प्रकाश

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरूवात झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरकारनं मागील वर्षभरात करण्यात आलेल्या कामांचा उहापोह करतानाच आगामी काळात केल्या जाणाऱ्या योजनांवरही प्रकाश टाकला. केंद्र सरकारच्या कामाचं कौतुक करताना राष्ट्रपतींनी आत्मनिर्भरतेचा पुनरुच्चार केला. करोना काळात होत असलेलं हे अधिवेशन महत्त्वाचं असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं.

हे वाचले का?  Narendra Modi : मोदींचं पोलंडमध्ये मराठीतून भाषण! कोल्हापूर स्मारकाला भेट देऊन म्हणाले, “छत्रपती घराण्याने पोलिश महिला व मुलांसाठी…”