दृष्टिहीन विद्यार्थ्यांना ‘ब्रेल लिपीची दृष्टी’ देणाऱ्या सकीना बेदी

जन्मत:च दृष्टीहीन असल्याने त्यांचा प्रवास इतर सामान्या मुलांपेक्षा अधिक खडतर होता

जन्मत:च दृष्टीहीन असल्याने त्यांचा प्रवास इतर सामान्या मुलांपेक्षा अधिक खडतर होता. मात्र आपण हार न मानता आपल्यासारख्या दृष्टीहीन व्यक्तींना दृष्टी देण्याचा, जगण्याची नवी उमेद देण्याचा निर्धार त्यांनी केला आणि त्या आज दृष्टीहीनांची दृष्टी झाल्या आहेत. अगदी ब्रेल लिपीमध्ये असंख्य पुस्तकांची निर्मिती करण्यापासून ते सर्वाजनिक सेवा दृष्टीहीनांसाठी अधिक सुखकर करण्यासाठी अनेक कामे करणाऱ्या सकीना बेदी यांच्या प्रवासाबद्दल लोकसत्ताच्या जागर नवदुर्गामध्ये आपण जाणून घेणार आहोत..