दोन्ही मतदारसंघासाठी शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी इतर मतदारसंघांच्या तुलनेत अधिक कालावधी मिळणार आहे.
नाशिक : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल ते तीन मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दोन्ही मतदारसंघासाठी शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी इतर मतदारसंघांच्या तुलनेत अधिक कालावधी मिळणार आहे.