डहाणू तालुका आज भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला.
चौथ्या धक्याची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांमध्ये घबराट उडाली. सर्व लोक भीतीने घराबाहेर पडले आणि मोकळ्या मैदानात जमले.
मागील काही दिवसांपासून पालघरमध्ये सातत्यानं हादरे बसत आहेत. दोन दिवसांपूर्वी आलेल्या भूकंपाचे हादरे उत्तर मुंबईपर्यंतही जाणवले होते.