लोकसभा निवडणुकीबाबत अजित पवारांचं सूचक विधान; म्हणाले, “यावेळी काय होणार? हे ब्रह्मदेवही…”

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सोमवारी मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएला विनाशर्त पाठिंबा दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडल्यानंतर विधानपरिषदेसाठी आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला असून भाजपाचे निरंजन डावखरे हे या मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता मनसेने या मतदारसंघातून अभिजीत पानसे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

हे वाचले का?  Ashadhi Ekadashi : ‘बळीराजाचे दुःख दूर कर’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विठुरायाला साकडं; अहिरे दाम्पत्याला महापूजेचा मान

 त्यांचा आभारी आहे. आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून या निवडणुकीसाठी काम करत आहोत. यासाठी आम्ही कोकणातील पदवीधर मतदारांची नोंदणी करून घेतली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्याकडे ही नोंदणी प्रक्रिया चालू आहे. साधारणपणे असं म्हटलं जातं की पदवीधर मतदारसंघातून येणारा जो आमदार (विधान परिषदेचा सदस्य) असतो, त्याने पदवीधरांसाठी काहीतरी कामं केली पाहिजेत, अशी सर्व पदवीधरांची अपेक्षा असते. मला काही कोणाचा इतिहास काढायचा नाही. मात्र जे लोक कोकण पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून गेले, सलग १२ वर्षे इथले आमदार राहिले त्यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाचा आमदार म्हणून इथल्या पदवीधरांसाठी काय कामं केली आहेत?”

हे वाचले का?  शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता