शिंदे टोल नाक्यावर वाहनधारकांना दमदाटी

15/01/2021 Team Member 0

नाक्यावर वाहनधारकांवरही दादागिरी केली जात आहे. वाहतूकदार संघटनेचा आंदोलन करण्याचा इशारा लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाक्यावर फास्टॅगमध्ये तांत्रिक अडचणी असून […]

“मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी”

15/01/2021 Team Member 0

“पाठीमागून सूत्र हलवण्यापेक्षा….” राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांनंतर पक्ष सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी शरद पवारांची भेट घेऊन प्रकरणाची […]

विशेष विवाह कायदा: ३० दिवसांच्या पूर्व नोटीशीची बाधा संपुष्टात; हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

14/01/2021 Team Member 0

अलाहाबाद हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय विशेष विवाह कायद्यामध्ये अलाहाबाद हायकोर्टाने सर्वात मोठी सुधारणा केली आहे. कोर्टाने यासंदर्भात आदेश देताना विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न करणाऱ्या दाम्पत्याला ३० […]

भारताबाबतची अमेरिकी धोरणाची कागदपत्रे उघड

14/01/2021 Team Member 0

राजनैतिक, लष्करी आणि गुप्तवार्ताविषयक मदतीच्या माध्यमातून ‘भारताच्या उदयाला चालना देण्याच्या’ धोरणाचा यात समावेश आहे. सत्तेवरून पायउतार होण्याच्या मार्गावर असलेल्या ट्रम्प प्रशासनाने चीनला काबूत ठेवण्यासाठी आपल्या […]

कागदी पतंगांना सर्वाधिक मागणी

14/01/2021 Team Member 0

मुलांचा उत्साह शीगेला मुलांचा उत्साह शीगेला नाशिक : शहरात पतंगप्रेमींचा उत्साह शीगेला पोहचला असून संक्रोंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगबेरंगी पतंगांनी अवकाशात गर्दी के ली. संक्रोंतीच्या दिवशी त्यात अधिकच […]

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जे शक्य ते सर्व करणार

14/01/2021 Team Member 0

दादा भुसे यांची ग्वाही  दादा भुसे यांची ग्वाही  नाशिक : अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतीमालाचे पंचनामे करून शासनापुढे शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानाची माहिती आपण ठेवणार आहोत. […]

धनंजय मुंडे प्रकरणी संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले

14/01/2021 Team Member 0

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व सुजाण आणि प्रगल्भ आहे” राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपानंतर विरोधक राजीनाम्याची मागणी करत असताना शिवसेना खासदार संजय राऊत […]

मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षणाबाबत निरुत्साह

14/01/2021 Team Member 0

नव्या शैक्षणिक धोरणाच्या यशस्वीतेवरच प्रश्नचिन्ह नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापकांसाठी केंद्राने आखलेल्या प्रशिक्षणास राज्यातून विशेष प्रतिसाद मिळाला नाही. या प्रशिक्षणासाठीच्या नोंदणीत अव्वल असलेल्या कोल्हापूरसह पाचच […]

बंदर विकासासाठी ३०० कोटी

14/01/2021 Team Member 0

खर्चाचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू खर्चाचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू पालघर : पालघर जिल्ह्यातील सातपाटी या मासेमारी बंदराचा विकास करण्याला शासनाने प्राधान्य दिले आहे.  […]

शेतकरी कुणाच्या तरी सांगण्यावरून आंदोलन करतायेत; हेमा मालिनी यांनी उपस्थित केली शंका

13/01/2021 Team Member 0

शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीसोबत चर्चा करण्यास नकार दिलेला आहे. नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली. त्यानंतर कृषी कायदे आणि शेतकरी […]