महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये उठवला जाणार लॉकडाउन; अशी आहे ठाकरे सरकारची योजना

25/05/2021 Team Member 0

राज्यात १ जूनपर्यंत लावण्यात आलेले कठोर निर्बंध वाढणार की कमी होणार? करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसल्याने ठाकरे सरकारकडून राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. […]

Coronavirus : भारत सरकारच मोठ्या प्रमाणात लसींचं उत्पादन का घेत नाही?; उच्च न्यायालयाचा प्रश्न

18/05/2021 Team Member 0

अनेक देशांनी लसींवरील स्वामित्व हक्क रद्द केल्याने केंद्रीय संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा भारतामधील लसनिर्मिती संदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. देशामध्ये […]

रेमडेसिविरचा पुरवठा न करणाऱ्या वितरकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

18/05/2021 Team Member 0

आरोग्य, वैद्यकीय विभागासाठी जे काही तातडीने लागते, ते खरेदीचे अधिकार आयुक्तांना  देण्यात आले. मायलेन कंपनीला महापालिका नोटीस पाठवणार नाशिक : करोना काळात महापालिका रुग्णालयांसाठी सहा […]

जिल्ह्याला वादळी पावसाचा फटका

18/05/2021 Team Member 0

 राज्यपालांच्या दौऱ्याने चर्चेत आलेल्या गुलाबी गावाचा आंब्यासह फळबागांचे नुकसान झाले. झाडे कोसळली, फळबागांचे नुकसान, दिवसभर विजेचा लपंडाव  नाशिक : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे सोमवारी […]

म्युकरमायकोसिस उपचारासाठी स्वतंत्र कक्ष

18/05/2021 Team Member 0

डॉक्टरांची उपलब्धता असणाऱ्या खासगी रुग्णालयातही म्युकरमायकोसिस उपचारासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती जालना : करोना झालेल्या रुग्णांमध्ये आढळून येणाऱ्या म्युकरमायकोसिस […]

पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

15/05/2021 Team Member 0

पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २९ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३४ पैसे वाढ करण्यात आली आहे. नवी दिल्ली : देशात या आठवड्यात इंधनाच्या दरात चौथ्यांदा वाढ […]

लसीकरणास आलेले १० जण करोनाबाधित

15/05/2021 Team Member 0

केंद्रांवरील गर्दीत संक्रमण रोखण्यासाठी प्रतिजन चाचण्या केंद्रांवरील गर्दीत संक्रमण रोखण्यासाठी प्रतिजन चाचण्या नाशिक : लसीकरणाआधी करोना चाचणी करून त्यातील सकारात्मक रुग्ण शोधणे आणि नकारात्मक व्यक्तींचे लसीकरण […]

टाळेबंदीचा अक्षय्य तृतीया, रमजान ईदच्या उत्साहावर परिणाम

15/05/2021 Team Member 0

टाळेबंदीमुळे सर्व दुकाने बंद असल्याने लोकांना खरेदीच्या उत्साहाला मुरड घालावी लागली आहे. नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने लागू के लेल्या टाळेबंदीमुळे शहरासह जिल्ह्य़ात शुक्र वारी […]

Loksatta Exclusive: “पार्थ मनाने खूप चांगला पण निर्णय घेताना कधीकधी अचानक…”; रोहित पवारांचे रोखठोक मत

15/05/2021 Team Member 0

तुम्हा दोघांमध्ये मतभेद होते का?, या प्रश्नालाही रोहित यांनी दिलं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी त्यांचे चुलत बंधू आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित […]

तौते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं; महाराष्ट्रावर कुठे आणि काय होणार परिणाम?

15/05/2021 Team Member 0

मुंबई, ठाणे, कोल्हापूर सातार जिल्ह्यातील स्थिती कशी असणार? दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेलं ‘तौते’ चक्रीवादळ अधिक सक्रिय झालं असून, गुजरातच्या दिशेनं सरकत आहे. त्यामुळे […]