सात दिवसांत चार हजार पर्यटकांची जलसफर

17/08/2021 Team Member 0

औपचारिकरित्या उद्घाटनानंतर क्लबची कार्यवाही पूर्णत्वास जात असतानाच सत्ताबदल झाला. बोटिंग क्लबला प्रतिसाद नाशिक : करोनामुळे घरात अडकलेल्या नागरिकांना निर्बंध शिथिलीकरणाच्या प्रक्रियेत विरंगुळा मिळावा म्हणून दीर्घ […]

“फाळणीइतकीच या बेटांकडे बघूनही वेदनेची कळ येणे आवश्यक”, शिवसेनेनं करून दिली आठवण!

17/08/2021 Team Member 0

देशात फाळणी वेदना स्मृती दिन पाळण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षपणे खोचक शब्दांत गोव्यातील परिस्थिती सांगितली आहे. देशभरात १४ ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना […]

Covid -19 : लसीकरणात महाराष्ट्राने गाठला ५ कोटींचा टप्पा!

17/08/2021 Team Member 0

देशभऱात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने केली विक्रमी कामगिरी करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज सायंकाळी सहापर्यंत ६ लाख ८ हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे राज्यात या […]

…आणि तालिबान्यांनी जाहीर केलं, “युद्ध संपलं”; अफगाणिस्तानला आता सत्तांतराची प्रतीक्षा!

16/08/2021 Team Member 0

तालिबानने अफगाणिस्तानातील सरकारी कर्मचाऱ्यांना २० वर्षांपूर्वीसारखेच राहण्याचा इशारा दिला आहे. अफगाणिस्तानवर तालिबानने संपूर्ण ताबा मिळवल्यानंतर युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. आता अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य परत […]

फरारी डॉ. झनकर यांच्याकडे कोटय़ावधींची मालमत्ता

16/08/2021 Team Member 0

लाच स्विकारल्यानंतर फरार झालेल्या डॉ. वीर-झनकर यांचा अद्याप छडा लागलेला नाही. कल्याण-सिन्नरमध्ये जमीन, चार सदनिका, महागडी गाडी नाशिक : शाळांच्या अनुदान प्रस्तावाचा कार्यादेश काढण्यासाठी आठ […]

“सर्वाधिक लसी महाराष्ट्राला दिल्या, तरी राज्य सरकारची तक्रार आहेच”, भारती पवार यांची खरमरीत टीका!

16/08/2021 Team Member 0

पालघरमधून यात्रेला सुरुवात; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचाही सहभाग केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज पालघरमधून सुरुवात होत आहे. त्यांच्या या यात्रेमध्ये […]

“मोदींनी त्या वेदनेची खपली उचकटून काढली”, शिवसेनेनं साधला पंतप्रधानांवर निशाणा!

16/08/2021 Team Member 0

१४ ऑगस्ट फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जाण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानंतर त्यावर शिवसेनेनं टीका केली आहे. देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र […]

अफगाणिस्तानचे दुसरे सर्वात मोठे शहर तालिबानच्या ताब्यात; २४ तासांत ३ शहरांवर ताबा

13/08/2021 Team Member 0

तालिबानने आतापर्यंत १२ प्रांतीय राजधानी ताब्यात घेतल्या आहेत. तालिबानी दहशतवादी अफगाणिस्तानात पाय पसरत असून, काही जणांच्या मते देशातील ६० टक्के भूप्रदेश त्यांच्या अमलाखाली आला आहे. […]

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ‘विघ्नहर्ता उपक्रम’

13/08/2021 Team Member 0

आगामी गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्याने उत्सव काळात गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिके ने मिशन विघ्नहर्ता उपक्र म हाती घेतला आहे. विसर्जनासाठी महापालिकेतर्फे विभागनिहाय फिरते कृत्रिम तलाव […]

फरारी डॉ. झनकर यांच्याकडे कोटय़ावधींची मालमत्ता

13/08/2021 Team Member 0

लाच स्विकारल्यानंतर फरार झालेल्या डॉ. वीर-झनकर यांचा अद्याप छडा लागलेला नाही. कल्याण-सिन्नरमध्ये जमीन, चार सदनिका, महागडी गाडी नाशिक : शाळांच्या अनुदान प्रस्तावाचा कार्यादेश काढण्यासाठी आठ […]