corona update : देशात १४७ दिवसानंतर सर्वाधिक कमी रुग्णांची नोंद, ३७३ रुग्णांचा मृत्यू

10/08/2021 Team Member 0

गेल्या २४ तासांत ४१,५११ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार केला. दरम्यान देशात दिलासादायक वातावरण आहे. मात्र काही राज्यात करोना रुग्णांची […]

विविध कार्यक्रमांनी आदिवासी आणि क्रोंती दिन साजरा

10/08/2021 Team Member 0

जिल्हा परिसरात आदिवासी आणि क्रोंती दिन विविध उपक्र मांनी उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी नृत्य, परंपरा, संस्कृतीचे दर्शन, वृक्षारोपण, क्रांतिकारकांना अभिवादन नाशिक : जिल्हा परिसरात […]

चला गं मंगळागौरीचा करू या जागर!

10/08/2021 Team Member 0

सण, व्रत, वैकल्याचा महिना मानल्या जाणाऱ्या श्रावणाला सुरुवात झाली असून या महिन्यातील कार्यक्र मांच्या मांदियाळीत मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. खेळांच्या सरावाला सुरुवात नाशिक : सण, […]

पोलिसांचे सर्व विषय प्राधान्याने सोडविणार- मुख्यमंत्री

10/08/2021 Team Member 0

खुल्या सभागृहातील कार्यक्रमात शेकडो पोलीस अधिकारी प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते नाशिक : प्रशिक्षणार्थीच्या वैद्यकीय विम्यातील अडचणी, पोलिसांचा बढत्यांचा प्रश्न, प्रबोधिनीत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासाठी अतिरिक्त निधी, प्रशिक्षकांना एकसमान […]

Covid -19 : राज्यात दिवसभरात ७ हजार ५६८ रूग्ण करोनामुक्त; रिकव्हरी रेट ९६.७६ टक्के

10/08/2021 Team Member 0

४ हजार ५०५ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे, मात्र तरी देखील अद्यापही नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, […]

राज्यात उन्हाचा चटका

10/08/2021 Team Member 0

कोकण विभागात मुंबईसह सर्वच ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत सुमारे २ ते ३ अंशांनी वाढले आहे पुणे : राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसाने ओढ दिली असल्याने […]

आनंद महिंद्रांपाठोपाठ भारतीय लष्कराकडूनही सुभेदार नीजरला मिळणार मोठं सप्राइज?

09/08/2021 Team Member 0

नीरजच्या कामगिरीचा देशातील प्रत्येकाला अभिमान असून तो एका खऱ्या सैनिकासारखा लढल्याचं संरक्षण दलांनी म्हटलं आहे. टोक्यो ऑलिम्पिकमधील सुवर्ण कामगिरीसाठी भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राला महिंद्रा अ‍ॅण्ड […]

कोलकात्यात देवीच्या मूर्तीला चक्क दोन तोळ्यांचा सोन्याचा मास्क; फोटो व्हायरल

09/08/2021 Team Member 0

इतकंच नाही तर हातांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू दाखवण्यात आल्या आहेत करोनामुळे सर्वसामान्यांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला असून याचा प्रभाव आता दैनंदिन आयुष्यासोबत सणांमध्येही पहायला […]

Corona Update : देशात करोनाचे नवे ३५ हजार रुग्ण; ३९ हजार बाधित झाले बरे

09/08/2021 Team Member 0

रविवारी देशात ३५ हजार ४९९ नवीन रुग्ण आढळले असून ४४७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देशात करोनाची तिसरी लाट लवकरच येणार असल्याचा इशारा आरोग्य […]

९४ व्या साहित्य संमेलनाआधीच ९५ व्याची लगबग

09/08/2021 Team Member 0

सहा महिन्यांत दोन संमेलने घेण्याचा महामंडळाचा प्रयत्न? सहा महिन्यांत दोन संमेलने घेण्याचा महामंडळाचा प्रयत्न? औरंगाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे संमेलन नाशिकमध्ये आयोजित […]