वाढता वाढता वाढे… पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; देशातील चार महानगरांपैकी मुंबईत सर्वात महाग इंधन

30/09/2021 Team Member 0

दोन दिवसांमध्ये पेट्रोल ४५ पैसे प्रती लीटरने महाग झालंय. २२ दिवसांपासून स्थिर असणारे दर बुधवारपासून पुन्हा वाढवण्यास सुरुवात झालीय. देशभरामध्ये गुरुवारी म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी […]

नाशिकमध्ये राज ठाकरे पुन्हा सक्रिय

30/09/2021 Team Member 0

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी जिल्हा व शाखाध्यक्षांची खांदेपालट करीत १२२ शाखाध्यक्षांची नियुक्ती केली. नाशिक : महापालिका निवडणुकीच्या […]

पावसाचा तडाखा

30/09/2021 Team Member 0

सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर वाढल्याने शहरासह ग्रामीण भागात पुराचा तडाखा बसून जनजीवन विस्कळीत झाले. गोदावरी, कादवाला पूर, काही भागात दुकाने आणि घरांमध्ये पाणी नाशिक […]

पीक पाण्यात!

30/09/2021 Team Member 0

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला फटका; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी औरंगाबाद / नाशिक : मराठवाडय़ात अतिवृष्टीने पिके पाण्यात गेली असून, खरीप हंगाम हातचा गेला आहे. सोयाबीन सडून […]

शिर्डी विमानतळाच्या भोवती शहर वसवलं जाणार! राज्य सरकारचा मोठा निर्णय!

30/09/2021 Team Member 0

शिर्डी विमानतळाभोवती शहर वसवण्याचा राज्य सरकारचा निर्णय शिर्डी विमानतळाच्या भोवती सर्व सोयींनी युक्त असं एक शहर वसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास […]

मोदींच्या वाढदिवसानिमित्त करोना लसीकरणाचं सर्टिफिकेट मिळालं पण लस नाही; समोर आली धक्कादायक प्रकरणं

29/09/2021 Team Member 0

लस न घेताच सर्टिफिकेट पाठवण्यात आलं, चौकशी करणाऱ्यांना शांत राहा असा सल्ला देत वाटेल तेव्हा येऊन लस घ्या असं सांगण्यात आल्याचा दावा केलाय. पंतप्रधान नरेंद्र […]

पावसाची संततधार

29/09/2021 Team Member 0

‘गुलाब चक्री’वादळाचे परिणाम मंगळवारी जिल्ह्यातील अनेक भागात पाहायला मिळाले. नांदगाव, दिंडोरीला पावसाने झोडपले; पांझणच्या पुरात युवकाचा मृत्यू  नाशिक : ‘गुलाब चक्री’वादळाचे परिणाम मंगळवारी जिल्ह्यातील अनेक […]

पावणेपाच लाख विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधा देण्याचे आव्हान

29/09/2021 Team Member 0

शहरी भागात इयत्ता आठवी ते १२ वीपर्यंत तर ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्ग चार ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक शाळेत […]

“भाजपा कोणावर तरी दबाब आणण्याचा प्रयत्न करतंय”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

29/09/2021 Team Member 0

गोव्यातून आता शिवसेना २२ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची दिली माहिती शिवसेना खासदार संजय राऊत आज गोवा दौऱ्यावर निघाले आहेत. शिवसेना गोव्यातून निवडणूक लढवणार असल्याने तिकडे […]

Gulab Cyclonic : महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम; हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा

29/09/2021 Team Member 0

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, वीज पडून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळाचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्याने त्याचा मोठा प्रभाव महाराष्ट्राच्या विविध भागांत जाणवत आहे. […]