“पाकिस्तानी सैन्याच्या मदतीनेच दहशतवादी भारतात…” लष्करी अधिकाऱ्याचा गंभीर इशारा!

28/09/2021 Team Member 0

गेल्या काही दिवसांमध्ये भारतात घुसखोरीचे प्रयत्न वाढले आहेत. गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून भारतात दहशतवाद्यांनी अनेकदा घुसखोरीचे प्रयत्न केले. मात्र लष्कराने हे सगळे प्रयत्न उधळून […]

28/09/2021 Team Member 0

नाशिकला अतिवृष्टीचा इशारा मुंबई येथील प्रादेशिक हवामान विज्ञान केंद्राच्या सूचनेनुसार २८ सप्टेंबर रोजी नाशिकसह जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नाशिक : मुंबई येथील प्रादेशिक […]

स्टील कंपन्यांच्या ३०० कोटींचा बेहिशेबी व्यवहार ; जालन्यातील चार कंपनीच्या ३२ ठिकाणी छापे

28/09/2021 Team Member 0

चार कंपन्यांची कार्यालये औरंगाबाद, पुणे, मुंबई व कोलकता येथेही आहेत. जालना येथील चार प्रमुख स्टील कंपन्यांकडून सुमारे ३०० कोटी रुपयांची बेहिशेबी नोंदी असल्याचे आयकर खात्याच्या […]

राज्यातील २४६ औषध दुकानांना विक्री बंदीचे आदेश

28/09/2021 Team Member 0

अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील ३४६० दुकानांची तपासणी या काळात केली. नोंदणीकृत विक्रेत्यांविनाच औषधांची विक्री मुंबई : राज्यात नोंदणीकृत औषध विक्रेत्यांच्या (फार्मासिस्ट) अनुपस्थित औषधांची विक्री […]

अखेर भाजपा-मनसेमध्ये झाला समझोता; आगामी निवडणुकीत असा असेल ‘फॉर्म्युला’

28/09/2021 Team Member 0

दोन्ही पक्षांमध्ये जागांसंदर्भात महत्वाचा अंतिम निर्णय झाला असल्याची माहिती भाजपा आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांनी दिलीय. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये […]

German Elections: जर्मनीत त्रिशंकू निकाल, अंजेला मार्केल यांच्या पक्षाचा पराभव, डाव्या SPD पक्षाला सर्वाधिक मतं

27/09/2021 Team Member 0

जर्मनीच्या चान्सलर अंजेला मार्केल यांच्या उजव्या विचारसरणीच्या ख्रिश्नन डेमॉक्रेटीक युनियन (CDU) पक्षाला थोडक्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. जर्मनीच्या चान्सलर अंजेला मार्केल यांच्या उजव्या विचारसरणीच्या ख्रिश्चन […]

भीषण अपघात : ट्रक – रिक्षा यांची धडक होऊन पाच जण ठार

27/09/2021 Team Member 0

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव – विंचूर रस्त्यावरील दुर्घटना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव – विंचूर रस्त्यावर शनिवारी सायंकाळी वाळू वाहतूक करणारा ट्रक आणि ॲपेरिक्षा […]

तयारीसाठी शाळांपुढे निधी उभारण्याचा प्रश्न

27/09/2021 Team Member 0

करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने  घेतला आहे. सरकारची सूचना अमलात आणण्यात अडचणी मुंबई : राज्यातील शाळा अखेर दीड […]

उपचाराधीन रुग्णसंख्येत घट ; राज्यात दैनंदिन बाधितांचा आकडाही कमी

27/09/2021 Team Member 0

राज्यात सर्वाधिक ९,४१६ रुग्ण सध्या पुण्यात उपचाराधीन आहेत. मुंबई : राज्यात गणेशोत्सवाच्या काळात करोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका वर्तविला गेला असला तरी प्रत्यक्षात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट […]

दिलासा! देशात नव्या करोनाबाधितांचा आकडा काहीसा घटला, मृतांची संख्याही झाली कमी!

25/09/2021 Team Member 0

गेल्या २४ तासांत देशातली नव्या बाधितांची आकडेवारी काहीशी कमी झाली आहे. त्याचसोबत मृतांचा आकडा देखील ३१८ वरून २९० पर्यंत खाली आला आहे. देशभरात ६० टक्के […]