करोनासोबतच आता डेंग्यु, चिकुनगुनियानंही चिंता वाढवली, राज्यात तिपटीने वाढले रुग्ण!

17/09/2021 Team Member 0

महाराष्ट्रात डेंग्यु, चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली असून सरकारने १५ महानगर पालिकांना तातडीची पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रात एकीकडे करोना ठाण मांडून बसलेला असताना […]

Sensex Today : सेन्सेक्सचा नवा उच्चांक, साठ हजारांच्या दिशेने झेप!

17/09/2021 Team Member 0

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या घोषणांनतर आज शेअर बाजारामध्ये त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये […]

अमेरिका अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे तंत्रज्ञान ऑस्ट्रेलियाला देणार

16/09/2021 Team Member 0

अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये त्रिपक्षीय सुरक्षा आघाडीची घोषणा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ऑस्ट्रेलियाला भरघोस मदत केली जाणार अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये […]

थंडी, तापामुळे बाल रुग्णांच्या संख्येत वाढ

16/09/2021 Team Member 0

करोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या माध्यमातून सक्रिय आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम असल्याचा आरोग्य विभागाचा दावा नाशिक : करोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या माध्यमातून […]

महापालिकेचे वरातीमागून घोडे

16/09/2021 Team Member 0

नागरिकांना सार्वजनिक सण, उत्सव, समारंभ प्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडपांसंदर्भात कायमच तक्रारी असतात. सार्वजनिक गणेशोत्सवाचे सहा दिवस झाल्यानंतर मंडप तपासणीसाठी समिती नागरिकांना आता प्रतिक्षा नवरात्रोत्सवातील मंडपांची […]

राज्यातील ३५९ धरणांच्या दुरुस्तीची गरज

16/09/2021 Team Member 0

राज्यातील धरणांच्या सुरक्षिततेसाठी ही संघटना तपासणी करून त्रुटींवर उपाय सुचवते. नाशिक : राज्यातील ११६ मोठ्या आणि २४३ मध्यम अशा एकूण ३५९ धरणांमध्ये तातडीने दुरुस्तीची गरज […]

भारतीय शेअर बाजाराचा जगभरात डंका… फ्रान्सच्या शेअर मार्केटला मागे टाकत सहाव्या स्थानी घेतली झेप

16/09/2021 Team Member 0

भारतीय शेअर बाजाराचे एकूण मूल्य ३ लाख ४ हजार ५५ ट्रिलियनवर पोहचलं असून फ्रेंच शेअर मार्केटचं मूल्य ३ लाख ४ हजार २३ ट्रिलियन इतकं आहे. […]

काबूलमध्ये भारतीय व्यावसायिकाचे बंदुकीचा धाक दाखवत अपहरण; परराष्ट्र मंत्रालयाला दिली माहिती

15/09/2021 Team Member 0

बंस्रीलाल यांचे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह अपहरण करण्यात आले अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली आहे अफगाणिस्तानात सत्तेत परतल्यानंतर तालिबानची अत्याचारांची मालिका सुरुच आहे. तालिबान विरोधकांना शोधून […]

अर्थव्यवस्थेने झेप घेतलीय की अर्थव्यवस्थेतील काही घटकांनी?; रघुराम राजन यांनी आकडेवारीसंदर्भात उपस्थित केला प्रश्न

15/09/2021 Team Member 0

राजन यांनी चारचाकी आणि दुचाकी विक्रीचं उदाहरण देताना चारचाकी गाड्यांची विक्री वाढलीय तर दुचाकींच्या विक्रीत घट झाल्याचं निर्दर्शनास आणून दिलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पुन्हा वेगाने […]

‘बांधकाम पूर्णत्व दाखल्यानंतर घरगुती दराने पाणी द्यावे’

15/09/2021 Team Member 0

अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश कांबळे यांनी निवेदनाव्दारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे. नाशिक – नागरीकांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर घरगुती दराने पिण्याच्या पाण्याचे […]