२०० गावे, वाडय़ा तहानलेल्या ; पावसाच्या तोंडावर टंचाईचे संकट गतवर्षीपेक्षा अधिक गडद 

27/05/2022 Team Member 0

पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला तालुक्यात गाव, वाडय़ांची संख्या ५१ असून तिथे १९ टँकरने पाणी दिले जात आहे. नाशिक: पावसाचे लवकरच आगमन होणार असल्याचा […]

साधा रिक्षाचालक ते हेलिकॅाप्टर मालक… सीबीआयने अटक केलेले पुण्यातील अविनाश भोसले आहेत तरी कोण?

27/05/2022 Team Member 0

एक साधा रिक्षाचालक ते स्वमालकीची तीन हेलिकॅाप्टर खरेदी करण्यापर्यंतचा तसेच भाडेकराराने घेतलेली छोटी खोली ते बाणेर येथील व्हाइट हाऊस हा अलिशान बंगला हा अविनाश भोसले […]

जम्मू-काश्मीर : जोझिला पासजवळ टॅक्सी ३४०० मीटर उंचावरून दरीत कोसळली, बचाव कार्य सुरू

26/05/2022 Team Member 0

जम्मू-काश्मीरमध्ये जोझिला पासजवळ एक टॅक्सी खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्य सुरू केलं आहे. जम्मू-काश्मीरमधील जोझिला पासजवळ बुधवारी एक टॅक्सी […]

लष्कराच्या हवाई प्रशिक्षणात नाशिक केंद्रस्थानी

26/05/2022 Team Member 0

आर्मी एव्हिएशन स्कूलचा (कॅट्स) दीक्षान्त सोहळा बुधवारी सकाळी आर्मी एव्हिएशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. लवकरच नवे प्रशिक्षण केंद्र, ड्रोन […]

“आता निवडणूक बिनविरोध होणार नाही, सगळा खेळ…”, राज्यसभा निवडणुकीबाबत अजित पवारांचे सूतोवाच!

26/05/2022 Team Member 0

अजित पवार म्हणतात, “संभाजीराजे शरद पवार, उद्धव ठाकरेंशी बोलले. देवेंद्र फडणवीसांशीही बोलले. त्यांच्यात…!” अजित पवार यांचे राज्यसभा निवडणुकीबाबत सूतोवाच! संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरून गेल्या काही […]

बारामुल्लामध्ये तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

25/05/2022 Team Member 0

दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे पोलीस आणि सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या […]

फुकटय़ा प्रवाशांची आता छायाचित्रे झळकणार

25/05/2022 Team Member 0

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तीन लाख ५७८७ रुपये दंड वसूल करण्यात आला. वाहकावरही गुन्हा; नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या बैठकीत निर्णय नाशिक: महानगरपालिकेच्या सिटीलिंक बस सेवेंतर्गत विनातिकीट […]

“महाराष्ट्रात आग लावण्याचे धंदे बंद करा”; अमोल मिटकरी फडणवीसांवर संतापले; म्हणाले “यापुढे जर शरद पवारांचं नाव घेतलं…”

25/05/2022 Team Member 0

“कोणत्याही घटनेत शरद पवारांचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला तर ओबीसी, मराठा आणि महाराष्ट्राची जनता फडणवीसांना माफ करणार नाही” संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून राज्यात सध्या […]

भारतासह बारा देशांशी अमेरिकेचा नवा व्यापार करार

24/05/2022 Team Member 0

बायडेन यांच्या प्रशासनाने भारत-प्रशांत महासागरीय देशांसाठी हा नवा व्यापार करार तयार केला आहे. एपी, टोक्यो :अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी भारत-प्रशांत महासागरीय प्रदेशातील १२ […]

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आग्रह; राजकीय पक्ष, संघटनांची समर्पित आयोगासमोर सूचना, मतांचा पाऊस

24/05/2022 Team Member 0

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या समर्पित आयोगासमोर पाच जिल्ह्यातील राजकीय पक्षासह विविध ८७ संस्था, संघटनेच्या प्रतिनिधींनी ओबीसींचे राजकीय आरक्षण […]