पोस्टातील ठेवींवर वाढीव व्याज; ‘पीपीएफ’वरील व्याजदर मात्र ‘जैसे थे’

31/12/2022 Team Member 0

ज्येष्ठ नागरिक बचत योजनांवरील व्याजदर ०.४० टक्क्यांनी वाढवत तो ८ टक्क्यांवर नेण्यात आला आहे. नवी दिल्ली : केंद्र सरकारने, येत्या १ जानेवारीपासून ठराविक अल्पबचत योजनांवरील व्याजदरात […]

लाचखोरीत पोलीस, महसूल विभाग आघाडीवर; नाशिक परिक्षेत्रात वर्षभरात १२५ सापळे यशस्वी

31/12/2022 Team Member 0

लाच स्वीकारण्यात नाशिक पोलीस विभाग आघाडीवर असून त्या खालोखाल महसूल विभागाचा क्रमांक आहे. लाचखोरी गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याचे सर्वज्ञात असूनही शासकीय अधिकारी-कर्मचारी त्यापासून दूर राहू […]

आता फक्त १५ तास शिल्लक! बुलेट ट्रेन, ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं काय झालं? राष्ट्रवादीचा मोदी सरकारला सवाल, आश्वासनांची करून दिली आठवण!

31/12/2022 Team Member 0

नव्या वर्षाची सुरुवात होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. नव्या वर्षाची सुरुवात होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. २०२२ या वर्षात मोदी सरकारने जनतेला अनेक […]

“मी विचार करतोय राजकीय संन्यास घ्यावा”, अजित पवारांचं विधान चर्चेत; चंद्रशेखर बावनकुळेंना दिलं प्रत्युत्तर!

29/12/2022 Team Member 0

अजित पवार म्हणतात, “हे ऐकल्यापासून आमच्या सगळ्यांची झोप हरपली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंसारखा एवढा मोठा ताकदीचा नेता अशा पद्धतीने…!” राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यात सत्ताधारी […]

विश्लेषण: अग्नी – ५ क्षेपणास्त्र चाचणीमुळे काय होणार? चीनला जरब बसणार का?

24/12/2022 Team Member 0

भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या इतिहासात अग्नी – ५ हे सर्वाधिक दूरवर मारा करणारे क्षेपणास्त्र अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरच्या सीमा भागात चिनी सैनिकांशी पुन्हा संघर्ष झाल्यानंतर अवघ्या […]

नाशिक: भाविकांसाठी मुखपट्टी बंधनकारक – त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगी देवस्थानांचा निर्णय

24/12/2022 Team Member 0

चीनमधील करोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि सप्तश्रृंगी निवासिनी या प्रमुख देवस्थानांनी मुखपट्टी बंधनकारक केली आहे. भाविकांना करोना त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. […]

मुंबई पालिकेकडे लसींचा तुटवडा? कोविशिल्ड, कोर्बावॅक्सच्या मात्रा संपल्या; कोवॅक्सिनच्या फक्त ६००० मात्रा शिल्लक!

24/12/2022 Team Member 0

अशाच मुंबई पालिकेकडे लसींचा तुटवडा, असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाचा उद्रेक झाला आहे. चीनमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉनच्या ‘बीएफ.७’ या उपप्रकाराचे भारतातही […]

राज ठाकरेंनी नागपुरात मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; बंद दाराआड झालेल्या बैठकीमुळे चर्चांना उधाण

23/12/2022 Team Member 0

राज ठाकरे यांनी आज नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपुरात त्यांनी मनसेची […]

नाशिक : निमाच्या विश्वस्तपदासाठी नव्या वर्षात मुलाखती; सात पदांसाठी ४० इच्छुक

23/12/2022 Team Member 0

सुमारे दोन वर्षांपासून निमाचे काम ठप्प आहे. निमा संस्थेच्या न्यासाच्या विश्वस्त पद मुलाखतीसाठी विहित मुदतीत एकूण ४० उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड […]

मोठी बातमी! सिक्कीममध्ये लष्कराची बस दरीत कोसळली; १६ भारतीय जवानांचा मृत्यू

23/12/2022 Team Member 0

उत्तर सिक्कीममधील झेमा येथे ही दुर्घटना घडली आहे. सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर सिक्कीममध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने १६ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर, […]