तीन राज्यांमध्ये निवडणुका जाहीर ;त्रिपुरा, मेघालय, नागालँडचा समावेश; २ मार्च रोजी मतमोजणी

19/01/2023 Team Member 0

ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी घोषणा केली. नवी दिल्ली : ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन […]

सप्तश्रृंगीदेवी मंदिराचे लवकरच नुतनीकरण, गडावरील ग्रामस्थ, कर्मचाऱ्यांना आरोग्य सुरक्षा कवच

19/01/2023 Team Member 0

सप्तश्रृंग गडावरील मंदिराच्या नुतनीकरणाच्या कामास महिनाभरात सुरूवात होणार आहे. नाशिक : सप्तश्रृंग गडावरील मंदिराच्या नुतनीकरणाच्या कामास महिनाभरात सुरूवात होणार आहे. पुढील चार ते पाच दशकांचा विचार […]

नाशिक : विद्यार्थ्यांना वाचनालयाचे सभासद करण्याचा उपक्रम ; अमलबजावणीत अडथळेच अधिक

19/01/2023 Team Member 0

शिक्षण विभागाकडून माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत वाचन प्रेरणा दिन साजरा होतो. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वृध्दिंगत व्हावी, यासाठी शिक्षण विभाग वेगवेगळे […]

.…त्याबाबत मोदींनी महाराष्ट्रात घोषणा करावी”, संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले, “..तर आम्हाला आनंद होईल!”

19/01/2023 Team Member 0

राऊत म्हणतात, “गेल्या सहा महिन्यांपासून काश्मीरमधून विस्थापित झालेले हजारो काश्मिरी पंडित जम्मूला येऊन सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी मी…!” पंतप्रधान नरेंद्र मोदी आज […]

नाशिक : कातकरी समाजाच्या पुनर्वसनासाठी कार्यवाही ; उभाडेत हक्काचे घरकुल मिळणार

18/01/2023 Team Member 0

कातकरी समाजातील अभावग्रस्तांवर चिमुकले विकण्याची वेळ आल्याचा धक्कादायक प्रकार पाच महिन्यांपूर्वी उघड झाला होता. शिक्षणाचा अभाव, रोजगारातील अस्थिरता आणि दैनंदिन गुजराण करतांना येणाऱ्या अडचणी, यामुळे […]

राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; परळी न्यायालयात आज हजर राहणार

18/01/2023 Team Member 0

२००८ साली झालेल्या दगडफेक प्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. परळीतील […]

मिताली राज निवृत्ती मागे घेऊन पुन्हा खेळण्याचे संकेत

18/01/2023 Team Member 0

मिताली महिला आयपीएल खेळणार असे ट्विट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केले आहे. या स्पर्धेची चर्चा दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे : भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार […]

Davos 2023 : महाराष्ट्रात होणार ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक; ‘एवढ्या’ लोकांना मिळणार रोजगार

17/01/2023 Team Member 0

मुख्यंमत्री, उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत ५ कंपन्यांशी सामंजस्य करार स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यात सुमारे ४५ हजार ९०० […]

नाशिक : दिंड्यांनी गजबजली त्र्यंबक नगरी- संत निवृत्तीनाथ यात्रोत्सवासाठी वारकऱ्यांची गर्दी

17/01/2023 Team Member 0

राम कृष्ण हरी…जय हरी विठ्ठल… असा गजर करत वारकऱ्यांच्या दिंड्या त्र्यंबक नगरीत दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. वारकऱ्यांच्या अखंड नामस्मरणामुळे त्र्यंबक नगरी दुमदुमली आहे. राम […]

Petrol-Diesel Price on 17 January: सर्वसामान्यांना फटका, आज पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

17/01/2023 Team Member 0

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या. Petrol-Diesel Rate Today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर […]