United Nations भारतीय महिला लष्करी अधिकाऱ्यांची ‘ब्लू हेल्मेट’ सूदानमध्ये तैनात!

16/01/2023 Team Member 0

United Nations संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुचनेवरून भारताने महिला लष्करी अधिकाऱ्यांची ब्लू हेल्मेट ही प्लॅटून सुदानच्या अबेईमध्ये तैनात केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीसेनेच्या माध्यमातून भारताने सुदानच्या अबेई […]

धुळे: अहिराणी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग, खान्देशसह गुजरात, मध्यप्रदेशातील साहित्यिकांचाही सहभाग

16/01/2023 Team Member 0

अहिराणी संमेलनाबरोबच आहिराणी भाषेचे संवर्धन करीत भाषा जपण्याचे  काम आपण केले पाहिजे. धुळे: धुळे येथे २१ आणि २२ जानेवारी रोजी होणाऱ्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनात […]

भाजपाचा नाशिक पदवीधर निवडणुकीत कोणाला पाठिंबा? गिरीश महाजनांच्या विधानामुळे संभ्रम वाढला; म्हणाले “पाठिंबा देऊ तो…”

16/01/2023 Team Member 0

Nashik Election : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. Nashik Graduate Constituency Election : विधान परिषदेच्या पदवीधर आणि […]

‘मनुस्मृती, रामचरितमानस हे द्वेष पसरविणारे ग्रंथ’, बिहारच्या मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर नवा वाद; हिंदू संघटनांकडून जीभ छाटण्यासाठी बशीस जाहीर

12/01/2023 Team Member 0

‘रामचरितमानस, मनुस्मृती द्वेष पसरवितात, जाळून टाका’, बिहारच्या मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य बिहार राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांनी बुधवारी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “मनुस्मृतू, रामचरितमानस आणि […]

सातारा : महाबळेश्वरला गुलाबी थंडीचा फिव्हर, महाबळेश्वर येथे ‘या’ ठिकाणी आढळले हिमकण

12/01/2023 Team Member 0

लिंगमळा व स्मृतीवन परिसरातील झाडा झुडपांवर, पाना फुलांवर हि हिमकण आढळून आले. हिमकण आढळून येण्याची या वर्षातील हि पहिलीच वेळ आहे.. वाई : महाबळेश्वर पाचगणी या […]

भारतीय डॉक्टरने विकसित केले तोंडाच्या कर्करोगावरील औषध, जागतिक स्तरावरील वैद्यकीय नियतकालिकांकडून दखल

12/01/2023 Team Member 0

या औषधाची परिणामकारकता वैद्यकीय संशोधनातून (क्लिनिकल ट्रायल) स्पष्ट झाली असून, ‘जर्नल ऑफ ओरल ॲण्ड मॅक्सिलोफेशियल पॅथोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने त्याची दखल घेतली आहे. पुणे : कर्करोगावरील […]

आरोग्य वार्ता : जागतिक स्तरावर करोना लसीकरणात वाढ

11/01/2023 Team Member 0

२३ देशांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले असले तरी आठ देशांमध्ये मात्र लस स्वीकारण्याचे प्रमाण कमी झाले आहे. वॉशिंग्टन : जागतिक स्तरावर करोना लसीकरणात मोठी वाढ […]

तोफखाना दलास लवकरच २६४० अग्निवीरांचे बळ; पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू

11/01/2023 Team Member 0

उमेदवारांना पहिल्या १० आठवड्यात प्राथमिक लष्करी शिक्षण तर पुढील २१ आठवड्यात प्रगत लष्करी प्रशिक्षण दिले जाणार आहे. आभासी पध्दतीने सराव करता येणाऱ्या आधुनिक प्रणाली अर्थात […]

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ

11/01/2023 Team Member 0

१ जुलै २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतील थकबाकीसह यंदाच्या जानेवारी महिन्यातील वेतनाबरोबर रोखीने देण्याचे आदेश वित्त विभागाने जारी केले आहेत. मुंबई : राज्य सरकारी […]

ICICI बँक गैरव्यवहार प्रकरण: चंदा आणि दीपक कोचर यांना जामीन मंजूर

09/01/2023 Team Member 0

चंदा कोचर आणि दीपक कोचर या दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. बॉम्बे हायकोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे ICICI बँक गैरव्यवहार प्रकरणात बँकेच्या माजी […]