कायद्यानुसार सत्यजित तांबे यांना अपक्षच राहावे लागणार

07/02/2023 Team Member 0

अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सदस्याला कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करता येत नाही. तसे अपक्ष खासदार वा आमदाराने केल्यास त्याच्यावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते. […]

आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर?, कुवेतच्या कंपनीकडून मध्य प्रदेशात २६ हजार कोटींची गुंतवणूक

07/02/2023 Team Member 0

राज्य सरकार आणि प्रशासन जोरकस पाठपुरावा करण्यात कमी पडत असल्याने एकामागून एक प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याचे चित्र आहे. नागपूर : राज्य सरकार आणि प्रशासन जोरकस पाठपुरावा […]

व्यावसायीकरणामुळे झाडीपट्टी रंगभूमीचा आत्माच हरवला, पद्मश्री परशुराम खुणे यांची खंत

07/02/2023 Team Member 0

खुणे म्हणाले, पूर्वी झाडीपट्टी रंगभूमीवर पौराणिक धार्मिक, ऐतिहासिक अशी संगीत नाटके सादर होत होती. विशेषत: नाट्य संगीत ऐकण्यासाठी लोक यायचे. मात्र, आज झाडीपट्टी रंगभूमीचे स्वरूप […]

अतिक्रमणांच्या नावाखाली काश्मीरवासीय लक्ष्य; ‘पीडीपी’चा आरोप 

06/02/2023 Team Member 0

काश्मिरी पंडितांच्या बेरोजगारी व सुरक्षेच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी केंद्राने स्थानिक रहिवाशांना येथून हटवण्यास प्राधान्य दिले आहे,’’ श्रीनगर : ‘‘जम्मू-काश्मीरमधील सध्याची अतिक्रमण निर्मूलन मोहीम ही आमची […]

पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला केंद्राची मान्यता

06/02/2023 Team Member 0

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यात बैठक झाली. वैष्णव यांनी पुणे-नाशिक जलदगती रेल्वे प्रकल्पाला मान्यता दिली आहे. नाशिक – पुणे-नाशिक जलदगती रेल्वे प्रकल्पाला प्रदीर्घ […]

संमेलनाच्या मांडवातून.. कोटींची ‘कृतज्ञता’!

06/02/2023 Team Member 0

कोटींच्या कृतज्ञतेपोटी जणू विकलांग झालेल्या महामंडळाने सरकारविरोधातील या ठरावांना स्पष्ट नकार दिला. ‘राजा उदार झाला, दोन कोटींचा निधी मिळाला..’ असा काव्यात्मक आनंदीआनंद संमेलनाच्या मांडवात साजरा […]

वैद्यकीय शिक्षण खात्याचे बदली धोरण वादात; आयुर्वेद शिक्षकांच्या बदल्यांमुळे पदव्युत्तर जागा, ‘पीएचडी’ला कात्री

06/02/2023 Team Member 0

नागपुरातील शालक्य विभागाचे अधिव्याख्याता डॉ. विजय धकाते यांची पदोन्नतीवर सहयोगी प्राध्यापक म्हणून जळगावला बदली झाली. नागपूर : केंद्र सरकार एकीकडे देशभरात विशेषज्ञ डॉक्टर वाढवण्यासाठी पदव्युत्तर जागा […]

Agniveer Recruitment : अग्निवीरांची भरती प्रक्रिया बदलली, आधी CEE, नंतर इतर टप्पे

04/02/2023 Team Member 0

भारतीय सैन्यदलाने अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेत मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. यासंदर्भात भारतीय सैन्यदलाने अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेत मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी (३ फेब्रुवारी) […]

नाशिक: परीक्षा कामकाजावर बहिष्कार, नंतर बेमुदत काम बंद; महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा इशारा

04/02/2023 Team Member 0

राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्यांच्या मागण्यांसाठी परीक्षा कामकाजावर बहिष्कारचा निर्णय घेत आंदोलनाची घोषणा कृती समितीने केली. महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित […]

२८ हजार गावांमध्ये लवकरच ‘बीएसएनएल’ची ‘४ जी’ सेवा, अडीच वर्षांत ‘५ जी’ सेवा

04/02/2023 Team Member 0

देशातील एकही मोबाईल कंपनीचे नेटवर्क नसलेल्या २८ हजार गावांत ‘बीएसएनएल’ वर्षभरात ४ जी सेवा उपलब्ध करेल, अशी माहिती ‘बीएसएनएल’चे (दिल्ली) संचालक (मानव संसाधन) अरविंद वडणेरकर […]