विकासदर सहा टक्क्यांखाली; भारताबाबत ‘आयएमएफ’चा अंदाज, मात्र अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग सर्वाधिक

12/04/2023 Team Member 0

२०२४-२५ या आगामी आर्थिक वर्षांसाठीचा अंदाजही जानेवारीत वर्तवलेल्या ६.८ टक्क्यांवरून ६.३ टक्क्यांपर्यंत कमी केला गेला आहे. वॉशिंग्टन : २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षांसाठी देशाच्या सकल राष्ट्रीय […]

वीज पडल्याने गायींचा मृत्यू, तब्बल नऊ महिन्यांनी नुकसान भरपाई; मालेगावमधील घटना

12/04/2023 Team Member 0

भरपाई देण्यात होणाऱ्या विलंबाची नवनियुक्त तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी तात्काळ दखल घेतल्याने ही भरपाई मिळू शकली आहे. वीज पडल्याने गायी दगावलेल्या तालुक्यातील दोघा शेतकऱ्यांच्या पदरात […]

राज्यांना करोना सज्जतेच्या सूचना; आरोग्यमंत्र्यांकडून आढावा; रुग्णसंख्या वाढीमुळे चिंता 

08/04/2023 Team Member 0

राज्यात गुरुवारी करोनाचे ८०३ रुग्ण आढळले होते. शुक्रवारी त्यात आणखी वाढ नोंदविण्यात आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नवी दिल्ली : देशात करोनाचे रुग्ण वाढत असून, […]

दहावी, बारावीसाठी सत्र परीक्षा? राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ात शिफारस

08/04/2023 Team Member 0

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ाचा अंतरिम मसुदा गुरुवारी जाहीर केला मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे स्तोम कमी करण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण […]

लढाऊ तेजस विमान निर्मितीला वेग; उत्पादन क्षमता वर्षाला १६ ते २४ विमानांपर्यंत विस्तारणार, एचएएल नाशिक प्रकल्पातही तेजसची बांधणी

08/04/2023 Team Member 0

नाशिक : स्वदेशी बनावटीचे हलके तेजस एमके – १ ए या लढाऊ विमानाच्या उत्पादनाला गती देण्यासाठी एचएएलच्या येथील प्रकल्पात नवी उत्पादन साखळी आता कार्यान्वित करण्यात आली […]

नाशिक : राजकीय व्यक्तींकडून अश्लाघ्य भाषेचा वापर वाढलाय, विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली चिंता

07/04/2023 Team Member 0

महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. निकम यांनी मार्गदर्शन केले. अलीकडे राजकीय व्यक्तींकडून अत्यंत खालच्या स्तरावरील भाषेचा वापर […]

ताडोबात २०० पशु, पक्ष्यांचा आवाज काढणारा ‘बर्डमॅन’

07/04/2023 Team Member 0

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध पशु पक्ष्यांचे २०० आवाज काढणारा अनोखा अवलिया कार्यरत आहे. ताडोबामध्ये येणाऱ्या पर्यटकांना पशु, पक्ष्यांचे विविध आवाज काढून दाखवत असल्याने ताडोबामध्ये […]

सरकारी कार्यक्रमही आता ‘ॲमेझॉन इंडिया’वर भारतीय आशयाच्या प्रसारासाठी माहिती-प्रसारण मंत्रालयाचा बहुद्देशीय करार

07/04/2023 Team Member 0

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत ‘ॲमेझॉन इंडिया’शी नुकताच दिल्लीत एका कार्यक्रमात मनोरंजन, माध्यम क्षेत्रातील भारतीय आशयाच्या प्रचार-प्रसाराच्या दृष्टीने बहुउद्देशीय करार करण्यात […]

सप्तश्रृंग गड शिखरावर कीर्तिध्वज फडकला; भाविक परतण्यास सुरुवात

06/04/2023 Team Member 0

कीर्तीध्वज शिखरावर कसा लावला जातो, हे अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वणी – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंग गडावर विधीवत पूजन व मिरवणूक काढल्यानंतर मध्यरात्री […]

नाशिक : सर्वांना शिक्षण हक्क : सोडतीनंतरही शालेय प्रवेशासाठी प्रतिक्षा कायम

06/04/2023 Team Member 0

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांना शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील शैक्षणिक वर्षात शालेय प्रवेशासाठी बुधवारी […]