नाशिक शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

31/05/2023 Team Member 0

राज्यातील राजकीय परिस्थिती तापत असल्याने त्याचे पडसाद शहरात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिक -राज्यात विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील वाद वाढत असून दररोज राजकीय आरोपाच्या फैरी […]

१०९ शिक्षणक्रम अन् ३१ लाख उत्तरपत्रिका; मुक्त विद्यापीठाच्या लेखी परीक्षा

31/05/2023 Team Member 0

महाराष्ट्रातून पाच लाख ३५ हजार ३४३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व शिक्षणक्रमाच्या सत्र, वार्षिक लेखी परीक्षा महाराष्ट्रातील […]

“कुस्तीपटू न्याय मागत आहेत, पण भाजपा…”, ‘स्माइल अँबेसिडर’ सचिन तेंडुलकरला राष्ट्रवादीचा खोचक सल्ला

31/05/2023 Team Member 0

सचिन तेंडुलकरनं पुढच्या पाच वर्षांसाठी या अभियानात स्माइल अँबेसिडरच्या स्वरूपात नियुक्त होण्यास सहमती दर्शवली आहे. दिग्गज क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरची राज्याच्या स्वच्छ मुख अभियानासाठी महाराष्ट्राचा […]

जीएसएलव्ही-एफ१२ चे प्रक्षेपण; इस्रोचे आणखी एक यश

30/05/2023 Team Member 0

सतीश धवन अवकाश केंद्रातून सोमवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) जीएसएलव्ही-एफ१२ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. पीटीआय, श्रीहरिकोटा सतीश धवन अवकाश केंद्रातून सोमवारी भारतीय अंतराळ […]

ठेवीदारांना पैसे देणेही कठीण, एनपीए १३४२ कोटींवर; अडचणीतील जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तयारी

30/05/2023 Team Member 0

बँकेसमोरील विविध अडचणी लक्षात घेऊन बँक सुस्थितीत येईपर्यंत निवडणूक प्रक्रिया थांबविण्याची मागणी संघटनेने केली आहे. कर्मचाऱ्यांसह राजकीय पातळीवरून विरोध नाशिक – निश्चलनीकरणापासून जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत […]

पिंपरी-चिंचवड पालिका भरती परीक्षेत बनावट विद्यार्थी, संभाजीनगरच्या तीन जणांविरुध्द गुन्हा

30/05/2023 Team Member 0

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भरती परीक्षेत बनावट विद्यार्थी पेपर देताना आढळून आला. संबंधिताकडून प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर केला जात होता. नाशिक : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भरती परीक्षेत बनावट विद्यार्थी […]

मनमाड: वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

30/05/2023 Team Member 0

पावसाळापूर्व आलेल्या या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरीकांना दिलासा मिळाला. लोकसत्ता वार्ताहर मनमाड: शहर आणि परिसरात सोमवारी दुपारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मेघगर्जना आणि वादळी […]

सावरकरांची मानसिकता गुलामगिरी सहन न करण्याची, पंतप्रधान मोदींचे ‘मन की बात’मध्ये गौरवोद्गार

29/05/2023 Team Member 0

‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे निर्भय वृत्तीचे आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व होते. गुलामगिरी कदापिही मान्य नसलेली त्यांची मानसिकता होती,’’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले. पीटीआय, […]

ISRO GSLV Launch : इस्रोचे आणखी एक यशस्वी प्रक्षेपण, अत्याधुनिक NVS-01 उपग्रह नियोजित कक्षेत

29/05/2023 Team Member 0

GSLV F12 या प्रक्षेपकाने-रॉकेटने NVS-01 हा दिशादर्शक उपग्रह २५२ किलोमीटर या नियोजित उंचीवर अपेक्षित वेगासह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. NVS-01 हा उपग्रह IRNSS-1G या उपग्रहाची जागा […]

नाशिक: अनधिकृत शाळेप्रकरणी संस्थाचालकांवर गुन्हा

29/05/2023 Team Member 0

याबाबत मनपा शाळेतील गोपाल बैरागी यांनी तक्रार दिली. लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक: जेलरोड परिसरातील एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूलला कायमस्वरुपी बंद करण्याची नोटीस बजावूनही ही शाळा अनधिकृतपणे […]