पुणे: राज्यातील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या तीन मूल्यांकन चाचण्या; १७ ते १९ ऑगस्टदरम्यान पायाभूत चाचणी

12/08/2023 Team Member 0

स्टार्स प्रकल्पाअंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी आणि दोन संकलित मूल्यमापन चाचण्या अशा तीन चाचण्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पुणे : स्टार्स प्रकल्पाअंतर्गत नियतकालिक […]

मणिपूरमध्ये संपूर्ण नि:शस्त्रीकरण आवश्यक; राज्यातील ४० आमदारांचे पंतप्रधानांना निवेदन

11/08/2023 Team Member 0

मणिपूरमध्ये शांतता आणि सुरक्षितता यांना पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी राज्याचे संपूर्ण नि:शस्त्रीकरण होणे आवश्यक आहे, असे निवेदन या हिंसाचारग्रस्त राज्यातील चाळीस आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

नाशिक: १०४ गाव, वाड्यांना टँकरने पाणी

11/08/2023 Team Member 0

पावसाळा सुरु होऊन सव्वा दोन महिने उलटून गेल्यानंतरही अनेक भागातील टंचाईचे संकट अद्याप दूर झालेले नाही. लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक: पावसाळा सुरु होऊन सव्वा दोन महिने […]

सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; जुन्या निवृत्तिवेतन योजनेबाबतच्या अहवालास विलंब

11/08/2023 Team Member 0

राज्य शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ किंवा त्यानंतर दाखल झालेल्या अधिकारी व कर्मचारयांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लांबणीवर पडल्याने […]

राज्यात विजेची मागणी पुन्हा वाढली

11/08/2023 Team Member 0

पंखे, वातानुकूलित यंत्रासह कृषीपंपाचा वापर वाढल्याने राज्यातील विजेची मागणी वाढून गुरुवारी (१० ऑगस्ट) दुपारी ४ वाजता २४ हजार ६२८ मेगावॅट नोंदवली गेली. लोकसत्ता टीम नागपूर […]

नाशिक : लाचखोर तहसीलदार बहिरमच्या पोलीस कोठडीत वाढ; दोन यंत्रणांकडून चौकशी

10/08/2023 Team Member 0

तालुक्यातील राजूर बहुला येथील जमीन उत्खनन प्रकरणात पाचपट दंड आकारणीच्या फेरचौकशीवेळी १५ लाखांची लाच स्वीकारताना पकडला गेलेला नाशिकचा तहसीलदार नरेशकुमार बहिरम याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने […]

सरकारमध्ये खासगी कंपन्यांमार्फतच कर्मचारी नियुक्ती; सेवा शुल्क कमी करून २० टक्क्यांवर, ठेकेदार मात्र जुनेच

10/08/2023 Team Member 0

भाजपच्या एका आमदाराचे ‘लाड’ पुरविण्यासाठीच हा सारा खटाटोप सुरू असल्याची चर्चा आहे.   संजय बापट, लोकसत्ता मुंबई : राज्यातील विविध शासकीय-निमशासकीय कार्यालयांत आवश्यक मनुष्यबळ (अधिकारी-कर्मचारी) बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून […]

प्रेमसंबंधांना गुन्हेगारी स्वरुप देणं पोक्सोचा उद्देश नाही, अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

09/08/2023 Team Member 0

१७ वर्षे वयाची मुलगी आणि २० वर्षीय तरुण मुलगा यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तिच्याशी लग्न करण्याच्या बहाण्याने तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप […]

नाशिक : आठ महाविद्यालयांना आरोग्य विद्यापीठाची संलग्नता

09/08/2023 Team Member 0

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सात वैद्यकीय आणि एका दंत महाविद्यालयातर्फे त्रुटी पूर्तता करण्याबाबत हमीपत्र सादर करण्यात आल्याने या महाविद्यालयांना संलग्नता देण्यात आली आहे. नाशिक : महाराष्ट्र […]

मुंबई गोवा महामार्गासाठी पत्रकारांचे आंदोलन

09/08/2023 Team Member 0

मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अलिबाग : मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष […]