कंत्राटी नोकरभरती : सरकार खासगी कंपनीच्या घशात घालणार इतके पैसे, वाचून थक्क व्हाल…

18/09/2023 Team Member 0

एखाद्या कंपनीने शासनाला कंत्राटी नोकरदार पुरवठा केला तर शासनाने त्या कंपनीला सर्विस चार्ज किती द्यायला पाहिजे? आपले काटकसर करणारे सरकार खाजगी कंपन्यांना १५ टक्के सेवा […]

ईडीचे मुंबईसह देशभरात ३९ ठिकाणी छापे; ४१७ कोटींची मालमत्ता जप्त, सेलिब्रिटींनीही हवालामार्फत पैसे स्वीकारले

15/09/2023 Team Member 0

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार सध्या ईडीच्या रडारवर आले असून अभिनेता टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी यांनी […]

खैराची तस्करी करणारे दोन जण ताब्यात; बाऱ्हे वनपरिक्षेत्रात लाकूड चोरी रोखण्यात यश

15/09/2023 Team Member 0

दोन संशयित चोरटेही वनपथकाच्या हाती लागले आहेत. लोकसत्ता प्रतिनिधी नाशिक: जिल्ह्यातील गुजरातच्या सीमावर्ती भागालगत असलेल्या जंगलांमध्ये पुन्हा लाकूड चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्या […]

Cabinet Meeting : फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, जेवायला हजारो रुपयांची थाळी; वडेट्टीवारांनी यादीच केली जाहीर

15/09/2023 Team Member 0

“राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी. सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी. विश्रांतीला फाईव स्टार हॉटेल, जेवायला १५०० रुपयांची थाळी… दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट […]

Asia Cup 2023: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! नसीम शाह आशिया कपमधून बाहेर, हारिस रौफबाबत सस्पेन्स कायम

14/09/2023 Team Member 0

Naseem Shah ruled out Asia Cup: पाकिस्तानला आशिया चषक २०२३ सुपर-४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध सामना खेळायचा आहे, मात्र त्याआधी स्टार वेगवान गोलंदाज नसीम शाह दुखापतीमुळे स्पर्धेतून […]

रशियाच्या ‘न्याय्य युद्धाला’ उत्तर कोरियाचा पाठिंबा; पुतिन यांच्या भेटीनंतर किम यांची भूमिका; शस्त्रास्त्र करारावर चर्चेची पुष्टी नाही

14/09/2023 Team Member 0

उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह प्रक्षेपण तळांना भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रशियाच्या ‘न्याय्य युद्धा’ला संपूर्ण आणि […]

एलपीजी जोडणीसाठी १,६५० कोटींची तरतूद; उज्ज्वला योजनेंतर्गत तीन वर्षांत ७५ लाख जोडणीचे उद्दिष्ट

14/09/2023 Team Member 0

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत तीन वर्षांमध्ये अतिरिक्त ७५ लाख मोफत एलपीजी जोडणी करण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी १,६५० कोटी रुपयांची तरतूद केली. पीटीआय, नवी दिल्ली : प्रधानमंत्री […]

शनिवारी नाशिक शहरात पाणी पुरवठा बंद

14/09/2023 Team Member 0

सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक: गंगापूर आणि मुकणे धरणातील पाणी उचलणाऱ्या केंद्रातील वीज व्यवस्थेशी संबंधित देखभाल […]

पाच हजारांवरील देयक ऑनलाईनच अदा करण्याच्या सक्तीमुळे महावितरण आर्थिक कोंडीत!..  प्रकरण काय पहा..

14/09/2023 Team Member 0

महावितरणची एप्रिल २०२३ या महिन्यातील पाच हजारांहून जास्तीचे वीज देयक भरणाऱ्यांची स्थिती बघितली तर धक्कादायक माहिती पुढे येते. महेश बोकडे, लोकसत्ता नागपूर : राज्य वीज नियामक […]

नाशिक शहरात माफक दरात शाडू मूर्ती उपलब्ध करण्याची तयारी; महापालिका विभागीय कार्यालयात मूर्तीकारांना मोफत जागा

13/09/2023 Team Member 0

तसेच मनपाच्या सहा विभागीय कार्यालयात शाडू मातीच्या मूर्तींचे दालन उभारले जातील. लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक: गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर रोखण्यासाठी महापालिकेकडून शाडू मातीपासून मूर्ती […]