नुसता पासपोर्ट घ्या आणि व्हिसाशिवाय अख्खा देश फिरा! श्रीलंकेपाठोपाठ ‘या’ देशाची भारतीयासांठी खास ऑफर

31/10/2023 Team Member 0

भारतासह रशिया, चीन, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया आणि जपान या सहा देशांतील पर्यटकांना श्रीलंकेने मोफत व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. करोनानंतर आलेल्या आर्थिक आपत्तीतून सावरण्यासाठी अनेक […]

जायकवाडीसाठी विसर्गामुळे शेतीला झळ; गंगापूर धरण जलसाठा ८९ टक्क्यांवर येण्याची शक्यता

31/10/2023 Team Member 0

हा विसर्ग झाल्यानंतर गंगापूर धरणातील जलसाठा आठ टक्क्यांनी कमी होऊन ८९ ते ९० टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे. नाशिक : समन्यायी पाणी वाटप तत्वानुसार जायकवाडीसाठी जिल्ह्यातील धरणांमधून […]

राज्यातील शासकीय रुग्णालयांत डॉक्टरांची २० हजारांहून अधिक पदे रिक्त, राज्य सरकारची उच्च न्यायालयात कबुली

31/10/2023 Team Member 0

राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये विविध स्तरांवरील डॉक्टरांच्या मंजूर ५७ हजार ७१४ पदांपैकी २० हजारांहून अधिक पदे रिक्त असल्याची कबुली राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात दिली. मुंबई […]

नाशिक जिल्हा दूध संघाच्या जमीन विक्री व्यवहारात २० लाखांचा अपहार; संचालकांसह सनदी लेखापालाविरोधात गुन्हा

30/10/2023 Team Member 0

१९ लाख ५८ हजार ५४० रुपये संशयितांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापरून अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नाशिक : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक […]

जुन्या नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार, सरकाराच्या निर्णयावर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

30/10/2023 Team Member 0

जुन्या नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर मनोज जरांगे पाटलांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. १७ दिवसांचं उपोषण केल्यानंतर मनोज […]

फटाक्यांपेक्षा आरोग्य महत्त्वाचे! नियमांचे कठोर पालन करण्याचे एनजीटीचे निर्देश

28/10/2023 Team Member 0

आरोग्याची जोखीम पत्करू आनंदोत्सव साजरा केला जाऊ शकत नाही, असे लवादाने नमूद केले आहे. नवी दिल्ली : फटाक्यांबाबत सर्वोच्च न्यायालय तसेच ‘एनजीटी’च्या मुख्य खंडपीठाने घालून दिलेले […]

नाशिक जिल्ह्यातील बंद कारखान्यांची आता पडताळणी, अमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी महामार्गांवर वाहनांची तपासणी

28/10/2023 Team Member 0

शिंदे गावातील बंद कारखान्यात एमडी पावडर अर्थात अमली पदार्थाची निर्मिती होत असल्याचे उघड झाल्यानंतर खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने आता औद्योगिक वसाहतींसह इतरत्र बंद कारखान्यांच्या तपासणीचा […]

सातारा : कास पठारावर एक लाख पर्यटक तर दीड कोटींचा महसूल…

28/10/2023 Team Member 0

मागीलवर्षी पन्नास हजारांच्या आसपास पर्यटकांनी कासला भेट दिली होती, यातून ७५ लाखांच्या आसपास महसूल जमा झाला होता. वाई : कास पठारावर यावेळी निसर्गकृपा चांगलीच झाली. मागीलवर्षी […]

थंडीची चाहूल लागताच राज्यात विजेची मागणी घसरली; कोराडी प्रकल्पात सर्वाधिक वीज निर्मिती

28/10/2023 Team Member 0

राज्यात सुमारे आठ दिवसांपूर्वी विजेची मागणी २८ हजार मेगावाॅटहून जास्त नोंदवली गेली होती. परंतु थंडीची चाहूल लागताच आता ही मागणी सुमारे एक हजार मेगावाॅटने कमी […]

मोठी बातमी! अमेरिकेचा सीरियातील इराणी सैन्यावर हल्ला, कारण सांगत म्हणाले…

27/10/2023 Team Member 0

अमेरिकेने सीरियातील इराणी सैन्याच्या दोन ठिकाणांवर हवाई हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केले. अमेरिकेने सीरियातील इराणी सैन्याच्या दोन ठिकाणांवर हवाई हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त […]