खासगी बसेसची परराज्यात बेकायदेशीरपणे नोंदणी आणि राज्यात वापर, मोठी टोळी कार्यरत

15/12/2023 Team Member 0

भंगारात गेलेल्या वाहनांची परराज्यातून बनावट नोंदणी सुहास बिर्‍हाडे वसई : खासगी बसेसची परराज्यातून बेकायदेशीरपणे नोंदणी करून ती वापरात आणल्याचा एक प्रकार वसई विरार शहरात उघडकीस आला […]

केंद्राचे पीक पाहणी पथक मालेगाव तालुक्यात, शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली नाराजी

14/12/2023 Team Member 0

शेतकर्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी केली. खरीप हंगाम उलटून आता रब्बी हंगाम सुरु झाला आहे. मालेगाव : पावसाने दडी मारल्याने यंदा बाजरी, मका, कपाशी यांसह […]

एड्सबाधित मुलांसाठी काम करणाऱ्या पंढरपूरच्या मंगल शाह | गोष्ट असामान्यांची भाग ६५

14/12/2023 Team Member 0

प्रभा हिरा प्रतिष्ठान अंतर्गत ‘पालवी’ प्रकल्पाच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये एड्सबाधितांसाठी काम करत आहे. पंढपूरच्या मंगल शाह (७१ वर्ष) या गेल्या ५० वर्षांपासून समाजकार्यात कार्यरत आहेत. पंढरपूरमध्ये […]

“पालिकांनाही GST चा एक हिस्सा दिला जाऊ शकतो”, १५व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंह यांचं महत्त्वपूर्ण विधान!

13/12/2023 Team Member 0

“२०५० पर्यंत देशातली निम्मी लोकसंख्या ही शहरांमध्ये राहात असेल. यामुळे प्रदूषकांचं उत्सर्जनही मोठ्या प्रमाणावर वाढलेलं असेल”, अशी भूमिका एन. के. सिंह यांनी यावेळी मांडली. करसंकलन […]

नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ७४ टक्क्यांवर, गतवर्षीच्या तुलनेत २३ टक्के कमी पाणी

13/12/2023 Team Member 0

डिसेंबरच्या मध्यावर जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांत ४८ हजार ७६७ दशलक्ष घनफूट अर्थात ७४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. नाशिक – डिसेंबरच्या मध्यावर जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांत ४८ […]

पुणे लोकसभा पोटनिवडणूक घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश

13/12/2023 Team Member 0

लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर गेल्या आठ महिन्यांहून अधिक काळापासून रिक्त असलेली पुणे येथील लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्रीय […]

जम्मू-काश्मीरला योग्य वेळी राज्याचा दर्जा – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राज्यसभेत ग्वाही

12/12/2023 Team Member 0

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच अंतर्गत भाग आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असेही शहा म्हणाले.  नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला योग्य वेळी संपूर्ण राज्याचा दर्जा […]

कांदा लिलाव पूर्ववत; निर्यात बंदीनंतर दीड हजाराची घसरण

12/12/2023 Team Member 0

याच दिवशी शरद पवार यांच्या उपस्थितीत चांदवड येथे होणाऱ्या आंदोलनात अनेक भागातील शेतकरी सहभागी झाले. नाशिक: कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर तीन दिवसांनी जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये […]

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निरगुडेंचा राजीनामा; विजय वडेट्टीवारांचा संताप, म्हणाले “सरकराचं नेमकं…”

12/12/2023 Team Member 0

राज्य सरकार आणि प्रशासनाकडून आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप, दबाव यांसह विविध कारणांमुळे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या तीन सदस्यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यामध्ये आता आयोगाच्या अध्यक्षांची […]

कपाटात ठासून भरलेले पैसे मोजता मोजता मशीनही बंद पडल्या, आतापर्यंत मिळालेले घबाड किती?

09/12/2023 Team Member 0

खासदार धीरज साहू यांच्या ठिकाणांवर धाडी टाकल्यापासून पैशांची मोजणी सुरू आहे. आतापर्यंत २१० कोटी रुपये आढळून आले आहेत. अजूनही पैसे मोजणी सुरू आहे. कपाटात ठासून […]