Maharashtra News Live Update : “…तर एलॉन मस्कला निवडणूक अधिकारी वंदना सुर्यवंशींकडे शिकवणी लावावी लागेल”, राऊतांचा टोला

17/06/2024 Team Member 0

Marathi News Live Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर Mumbai Maharashtra Live News Updates : लोकसभा निवडणूक संपून आता महाराष्ट्रातील जनतेला विधानसभा […]

गैरप्रकार खपवून घेणार नाही! ‘नीट’वरील वादानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा इशारा

15/06/2024 Team Member 0

परीक्षेचे पेपर चुकीचे वाटले गेलेल्या आणि वेळेचे नुकसान भरून काढण्यासाठी वाढीव गुण देणाऱ्या सहा परीक्षा केंद्रावर कारवाई करण्यात आल्याचे प्रधान यांनी नमूद केले. नवी दिल्ली : ‘नीट-यूजी’मधील कथित […]

‘एनडीए सरकार कधीही कोसळू शकतं’, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं सूचक विधान

15/06/2024 Team Member 0

काँग्रेसच राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत एनडीए सरकार कधीही कोसळू शकते, असे विधान केले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन […]

नाशिकमधील हजारो बाधित शेतकरी मदतीपासून दूर – केवायसी, बँक खाते, आधार संलग्नीकरणाचा अभाव

15/06/2024 Team Member 0

ई-केवायसी प्रमाणीकरण तसेच बँक खाते-आधार संलग्नीकरण केलेले नसल्याने ५० हजारहून अधिक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे. नाशिक : जिल्ह्यात मागील दोन वर्षात अतिवृष्टी […]

सांगलीच्या फडात पुन्हा धुरळा उडणार? विश्वजीत कदमांच्या विधानामुळे मविआत पुन्हा पेच; जयंत पाटलांचाही तीन जागांवर दावा!

15/06/2024 Team Member 0

सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस व ठाकरे गटात निर्माण झालेला पेच संपताच आता सांगलीतील विधानसभेच्या जागांवरून काँग्रेस व शरद पवार गटात जुंपण्याची चिन्हं दिसत आहेत! यंदाच्या […]

‘नीट’चे वाढीव गुण रद्द; केंद्राची न्यायालयात माहिती, १,५६३ विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देण्याची मुभा

14/06/2024 Team Member 0

‘फिजिक्सवाला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि याचिकाकर्ते अलख पांडे यांनी वाढीव गुण हे स्वैरपणे देण्यात आल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती. नवी दिल्ली :  ‘नीट-यूजी’मधील कथित […]

वीज केंद्रातील बिघाडाने सिन्नर औद्योगिक वसाहतीला झळ, तीन दिवस पाणी पुरवठा ठप्प

14/06/2024 Team Member 0

एकलहरे वीज केंद्रातील तांत्रिक बिघाडाचा फटका नाशिकमधील रहिवाशांसह सिन्नर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना बसला. पंपिंग केंद्रात वीज नसल्याने सिन्नर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना तीन दिवस पाणी पुरवठा […]

आदिवासी विकास विभागातील पदभरती तूर्त स्थगित; सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास संवर्गाच्या समावेशाची सूचना

14/06/2024 Team Member 0

आदिवासी विकास विभाग राज्य स्तरावरून या पदभरती जाहिरातीनुसार २३ नोव्हेंबर २०२३ ते १३ डिसेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. विविध पदांसाठी उमेदवारांचे […]

“RSS नरेंद्र मोदींना सत्तेतून…”, संघातील नेत्यांच्या ‘त्या’ वक्तव्यांचा दाखला देत राऊतांचं मोठं वक्तव्य

14/06/2024 Team Member 0

संजय राऊत म्हणाले, लोकसेवकाने अहंकार बाळगू नये, असं सरसंघचालक म्हणत असले तरी आम्ही गेल्या १० वर्षांमध्ये केवळ अहंकारच अहंकार पाहिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ […]

‘नीट-यूजी’चे पावित्र्य अबाधितच! एनटीए अधिकाऱ्यांचा दावा; परीक्षेत केवळ ६३ गैरप्रकार झाल्याची माहिती

13/06/2024 Team Member 0

परीक्षेमध्ये झालेल्या कथित गैरप्रकारांमुळे यंदाची ‘नीट’ वादाच्या भोवऱ्यात अडकली असून विद्यार्थी फेरपरीक्षा घेण्याची मागणी करीत आहेत नवी दिल्ली : वैद्याकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या यंदाच्या ‘नीट-यूजी’ परीक्षेमध्ये ६३ गैरप्रकार […]