Modi In Mumbai: रशिया-ऑस्ट्रिया दौऱ्यानंतर मोदी आज मुंबईत; २९ हजार कोटींच्या प्रकल्पांचं करणार उद्घाटन; वाचा यादी!

13/07/2024 Team Member 0

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा! संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यांदरम्यान मोदींनी […]

इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्रांचा विस्तार, नाशिक शहरात आणखी नऊ केंद्रांना मान्यता

13/07/2024 Team Member 0

राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमांतर्गत शहरात विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्र उभारण्याचा प्रस्ताव होता. नाशिक: शहरात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रदुषणमुक्त वाहनांना प्रोत्साहन […]

माजी अग्निवीरांना दिलेल्या १० टक्के राखीव जागांवरून ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले, “आरक्षणाच्या लॉलीपॉपने…”

13/07/2024 Team Member 0

केंद्र सरकाने माजी अग्निवीर जवानांसाठी केंद्रीय सशस्त्र दलात १० टक्के पदे राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकाने माजी अग्निवीर जवानांसाठी केंद्रीय सशस्त्र दलात १० […]

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या अडचणी वाढल्या, खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

12/07/2024 Team Member 0

माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यासह दोन आयपीएस अधिकाऱ्यांवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर टीडीपीचं सरकार […]

नाशिक : शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद

12/07/2024 Team Member 0

मुकणे धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीची देखभाल दुरुस्ती आणि व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या कामाबरोबर गंगापूर धरण पंपिंग केंद्रासह शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांच्या दुरुस्तीचेही काम शनिवारी […]

“बारावा खेळाडू, मिलिंद नार्वेकरांना…”, विधानपरिषदेच्या मतदानाआधी संजय शिरसाटांचं सूचक विधान

12/07/2024 Team Member 0

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज (१२ जुलै) मतदान पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज (१२ जुलै) मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीच्या ११ जागांसाठी एकूण […]

उत्तर प्रदेशात पावसाचे १० बळी

10/07/2024 Team Member 0

देशभरात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर मुसळधार पावसाने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सोमवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे वेगवेगळ्या दुर्घटना घडून १० जणांचा मृत्यू […]

पुरवणी मागण्यांचा पाऊस; अर्थसंकल्प मंजूर होताच ९५ हजार कोटींच्या मागण्या सादर, मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यासाठी १४,५९५ कोटी

10/07/2024 Team Member 0

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प हा ६ लाख, १२ हजार कोटींचा आहे. तर पुरवणी मागण्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत १५ टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. यातून वित्तीय तूट वाढणार आहे. मुंबई […]

कोकण रेल्वे सेवा विस्कळीत

10/07/2024 Team Member 0

गेले चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गोवा राज्यातील मालपे (पेडणे-गोवा) टनेल मध्ये पाणी व चिखल भरल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सावंतवाडी […]

प्रादेशिक शांततेसाठी पूरक भूमिका! शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया

09/07/2024 Team Member 0

रशियाला रवाना होण्यापूर्वी, प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य यासाठी भारताला पूरक भूमिका बजावायची आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. नवी दिल्ली/मॉस्को : भारत आणि रशियादरम्यानचे संबंध अधिक सुदृढ […]