जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चार जवान शहीद; चार जखमी

09/07/2024 Team Member 0

कठुआ जिल्ह्यातील मचेडी भागात हा हल्ला झाला आहे. सायंकाळी दहशतवाद्यांनी एका टेकडीवरून अचानक लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार केला. जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात […]

कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात महापालिकेला सूचना; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

09/07/2024 Team Member 0

आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनासंदर्भात आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत. नाशिक – आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या […]

शासकीय योजनांच्या प्रचारासाठी ५० हजार योजनादूत ; मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेसाठी ५५०० कोटी

09/07/2024 Team Member 0

अर्थविभागाच्या सूचनेनंतर प्रशासकीय खर्च, प्रसिद्धी व प्रचारावर एकूण योजना खर्चाच्या ८ टक्क्यांऐवजी ३ टक्केच निधी खर्च करता येणार आहे. मुंबई : मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेसाठी सुमारे […]

काश्मीरमध्ये सहा दहशतवादी ठार; दोन जवान शहीद

08/07/2024 Team Member 0

जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यामध्ये शनिवारी दोन स्वतंत्र चकमकींमध्ये एकूण सहा दहशतवादी ठार झाले आणि दोन जवान शहीद झाले. श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यामध्ये […]

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी वसंत आबाजी डहाके यांची निवड

08/07/2024 Team Member 0

न्या. चपळगांवकर यांचा कार्यकाळ संपल्याने अध्यक्षपदाची सूत्रे वसंत आबाजी डहाके यांच्या हाती सोपविण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने घेतला. नाशिक: ज्येष्ठ कवी, भाषातज्ज्ञ, समीक्षक तथा चंद्रपूर येथे […]

पावसाचा जोर वाढल्याने कास तलाव भरला, सातारकरांच्या वर्षभराची पाण्याची चिंता मिटली

08/07/2024 Team Member 0

सातारा शहराची लाईफ लाईन असणारा कास तलाव पावसाचा जोर वाढल्यामुळे ओसंडून वाहू लागला. सातारा : सातारा शहराची लाईफ लाईन असणारा कास तलाव पावसाचा जोर वाढल्यामुळे ओसंडून […]

परीक्षा रद्द करण्यास विरोध; ‘नीटयूजी’प्रकरणी केंद्राचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

06/07/2024 Team Member 0

‘नीट-यूजी’ परीक्षा ५ मे रोजी देशभरात ४,७५० केंद्रांवर घेण्यात आली होती. जवळपास २४ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नवी दिल्ली : वैद्याकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक […]

नाशिकमध्ये अतिक्रमण निर्मुलन मोहिमेचा विस्तार; गोविंदनगर, द्वारका भागात हॉटेलांसह अनधिकृत बांधकामांवर कारवाई

06/07/2024 Team Member 0

महानगरपालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण निर्मुलन मोहिमेंतर्गत गोविंदनगर, लेखानगर, कालिकामंदिर आणि द्वारका परिसरातील १५ ते २० अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक […]

साताऱ्यामध्ये ‘लाडक्या बहिणीं’ची घरी जाऊन नोंदणी; पथकाच्या माध्यमातून पाहणी, जागेवरच दाखले

06/07/2024 Team Member 0

हे पथक घरी जाऊन ‘मोबाइल अॅप’च्या मदतीने नोंदणी करणार आहेत. आवश्यकतेप्रमाणे तलाठी जागेवरच येणार आहेत. सातारा : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी लाभार्थी महिलांची घरोघरी […]

मोदींनी कोट्यवधी लोकांना घरबसे व आळशी केले”, ठाकरे गटाची आगपाखड; ‘हे’ दिलं कारण!

05/07/2024 Team Member 0

“निवडणूक प्रचार सभेत मोदी यांनी सांगितले की, अंबानी व अदानी हे काँग्रेसला टेम्पो भरून पैसे देतात. पंतप्रधानांनी हे सांगितले म्हणजे खरेच असणार. मग…!” सध्या दिल्लीत […]