Aditya L1 Mission Launch Live : PSLV-C57 अवकाशात झेपावले, ‘आदित्य एल१’ च्या प्रवासाला सुरुवात…

ISRO First Solar Mission Launch Live : ‘पीएसएलव्ही सी५७’ हा शक्तिशाली वाहक ‘आदित्य एल१’ यानाला घेऊन अंतराळात झेपावणार आहे.

ISRO Aditya L1 Solar Mission Launch Live : चांद्रमोहिमेच्या यशानंतर भारताची सूर्याभ्यास मोहीम आज, शनिवारपासून सुरू होत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे ‘आदित्य एल१’ यान सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सूर्याकडं झेपावणार आहे. ‘आदित्य एल१’ चा प्रवास १२५ दिवसांचा असणार आहे. ‘आदित्य एल१’ बाबत प्रत्येक अपडेट जाणून घेणार आहोत

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!