“फाळणीइतकीच या बेटांकडे बघूनही वेदनेची कळ येणे आवश्यक”, शिवसेनेनं करून दिली आठवण!

17/08/2021 Team Member 0

देशात फाळणी वेदना स्मृती दिन पाळण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षपणे खोचक शब्दांत गोव्यातील परिस्थिती सांगितली आहे. देशभरात १४ ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना […]

“मोदींनी त्या वेदनेची खपली उचकटून काढली”, शिवसेनेनं साधला पंतप्रधानांवर निशाणा!

16/08/2021 Team Member 0

१४ ऑगस्ट फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जाण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानंतर त्यावर शिवसेनेनं टीका केली आहे. देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र […]

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ‘विघ्नहर्ता उपक्रम’

13/08/2021 Team Member 0

आगामी गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्याने उत्सव काळात गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिके ने मिशन विघ्नहर्ता उपक्र म हाती घेतला आहे. विसर्जनासाठी महापालिकेतर्फे विभागनिहाय फिरते कृत्रिम तलाव […]

“महाराष्ट्रातील भाजपाचे ‘मऱ्हाटा’ पुढारी मौन बाळगून बसले होते की तोंडं बंद केली होती?”

13/08/2021 Team Member 0

“मराठा समाजावर नोकऱ्या आणि शिक्षणांत आरक्षण मागण्याची वेळ आली हे राजकीय व्यवस्थेचे अपयश” . ५० टक्क्यांच्या मर्यादेचा तिढा कायम ठेवून केंद्र व भाजप आरक्षणाचा विजयोत्सव […]

बँक फसवणूक प्रकरणात माजी आमदाराविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

13/08/2021 Team Member 0

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१९ मध्ये नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे, या प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला अंमलबजावणी संचालनालयाने पनवेल, मुंबई येथील […]

‘सीईटी रद्द केल्याने गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय’

11/08/2021 Team Member 0

दहावीच्या निकालात काही शाळांनी हात राखून गुण दिले, तर काही शाळांनी मुक्तहस्ते गुणवाटप केले. अकरावी प्रवेश परीक्षा (सीईटी) ही रद्द करतानाच दहावीतील गुणांच्या आधारे अकरावी […]

आरक्षणावर नारायण राणे, दानवे का बोलले नाहीत?; संजय राऊतांचा सवाल

11/08/2021 Team Member 0

मराठा आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्यावर महाराष्ट्रातल्या भाजपाच्या खासदारांनी तोंड का उघडलं नाही असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार […]

विविध कार्यक्रमांनी आदिवासी आणि क्रोंती दिन साजरा

10/08/2021 Team Member 0

जिल्हा परिसरात आदिवासी आणि क्रोंती दिन विविध उपक्र मांनी उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी नृत्य, परंपरा, संस्कृतीचे दर्शन, वृक्षारोपण, क्रांतिकारकांना अभिवादन नाशिक : जिल्हा परिसरात […]

आनंद महिंद्रांपाठोपाठ भारतीय लष्कराकडूनही सुभेदार नीजरला मिळणार मोठं सप्राइज?

09/08/2021 Team Member 0

नीरजच्या कामगिरीचा देशातील प्रत्येकाला अभिमान असून तो एका खऱ्या सैनिकासारखा लढल्याचं संरक्षण दलांनी म्हटलं आहे. टोक्यो ऑलिम्पिकमधील सुवर्ण कामगिरीसाठी भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राला महिंद्रा अ‍ॅण्ड […]

कोलकात्यात देवीच्या मूर्तीला चक्क दोन तोळ्यांचा सोन्याचा मास्क; फोटो व्हायरल

09/08/2021 Team Member 0

इतकंच नाही तर हातांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू दाखवण्यात आल्या आहेत करोनामुळे सर्वसामान्यांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला असून याचा प्रभाव आता दैनंदिन आयुष्यासोबत सणांमध्येही पहायला […]