
प्रक्रिया उद्योगाच्या नावाखाली बँकेची फसवणूक
तक्रारीवरून सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगली : बेदाणा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी ‘फार्मर प्रोड्यूसर कंपनी’च्या नावाखाली एचडीएफसी बँकेची दोन कोटींची फसवणूक […]