महाराष्ट्राची कुस्ती पोरकी झाली ! पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन

14/12/2020 Team Member 0

कोल्हापुरात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातलं मोठं नाव आणि पहिला मानाचा हिंदकेसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळे यांचं निधन झालं आहे. ते ८६ वर्षांचे […]

टोक्यो ऑलिम्पिकचा खर्च वाढता वाढे!

12/12/2020 Team Member 0

ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षांने लांबणीवर टाकण्यात आल्याने संयोजकांनी खर्चाच्या नावावर आणखी रकमेची मागणी केली आहे. टोक्यो ऑलिम्पिकच्या खर्चासाठी देशांतर्गत पुरस्कर्त्यांनी ३.३ अब्ज डॉलरची रक्कम उभी […]

जेहाननं रचला इतिहास; F2 रेस जिंकणारा पहिला भारतीय ड्राइव्हर ठरला

07/12/2020 Team Member 0

असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय बहरीन येथे पार पडलेल्या फॉर्मुला टू रेसमध्ये भारताच्या जेहान दारुवाला यानं इतिहास रचला आहे. साखिर ग्रां. प्री या स्पर्धेत जेहानं […]

यॉर्कर किंग नटराजनचं भारतीय संघाकडून पदार्पण

02/12/2020 Team Member 0

IPL मध्ये आपल्या कामगिरीनं सर्वांना प्रभावित केलं होतं. तिसऱ्या एकदिवस सामन्यात तामिळनाडूचा वेगवान गोलंदाज टी नजराजन यानं भारतीय संघात पदार्पण केलं आहे. कर्णधार विराट कोहलीनं […]

जेतेपदात गोलंदाजांचे योगदान!

12/11/2020 Team Member 0

रोहितचे कौतुकोद्गार मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद पटकावल्यानंतर  कर्णधार रोहित शर्माने संघातील प्रत्येक गोलंदाजाचे कौतुक केले आहे. ‘‘आम्हाला पहिल्याच चेंडूवर मार्कस […]

IPL 2020 : अंतिम फेरीसाठीची झुंज!

05/11/2020 Team Member 0

‘क्वालिफायर-१’ सामन्यात मुंबई इंडियन्सची गाठ आज दिल्ली कॅपिटल्सशी इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून गुरुवारी रंगणाऱ्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्स […]

सुपरनोव्हाजचे तिसऱ्या जेतेपदाचे लक्ष्य

04/11/2020 Team Member 0

सुपरनोव्हाज, गतउपविजेता व्हेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर्स या तीन संघांमध्ये चार सामन्यांचा थरार रंगणार आहे. महिलांच्या ट्वेन्टी-२० चॅलेंज क्रिकेट स्पर्धेला गुरुवारपासून शारजात सुरुवात होत असून सुपरनोव्हाज संघाने […]

IPL playoffs : ६ सामने ठरवणार ६ संघाचं भविष्य

31/10/2020 Team Member 0

पंजाबच्या पराभवानंतर प्लेऑफची चुरस वाढली IPL 2020 playoffs : यंदाच्या हंगामात प्ले ऑफमध्ये क्वालिफाय होणारा मुंबईचा पहिला संघ आहे. सीएसकेचा संघ यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडला […]

ग्रँडमास्टर किताब पटकावण्याचे भक्तीचे ध्येय!

26/10/2020 Team Member 0

गोव्याची पहिली महिला ग्रँडमास्टर असलेल्या भक्तीने अलीकडेच आंतरराष्ट्रीय मास्टर हा किताब मिळवला आहे. तुषार वैती, लोकसत्ता मुंबई : बुद्धिबळ ऑलिम्पियाडनंतर आता आशियाई नेशन्स चषक ऑनलाइन बुद्धिबळ […]

नेशन्स चषक बुद्धिबळ स्पर्धा : भारताचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत

24/10/2020 Team Member 0

भारताच्या महिलांसमोर शनिवारी उपांत्य फेरीत मंगोलिया, तर पुरुषांसमोर इराणचे आव्हान असेल.  भारताच्या महिला आणि पुरुष संघाने आशियाई नेशन्स चषक ऑनलाइन सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत उपांत्य फेरीत […]