तिसऱ्या श्रावणी सोमवारीही मंदिरांबाहेरूनच दर्शन

24/08/2021 Team Member 0

नमामि शंकरा..शिवामी शंकरा..बम बम भोलेच्या गजरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भाविकांनी शहरासह जिल्ह्य़ातील शिवमंदिरांबाहेर गर्दी केली. नाशिक : नमामि शंकरा..शिवामी शंकरा..बम बम भोलेच्या गजरात श्रावणातील तिसऱ्या […]

गणेशोत्सवावरील करोना सावटामुळे मूर्ती विक्रेत्यांमध्ये धास्ती

19/08/2021 Team Member 0

मागील वर्षांपासून सण, उत्सवांवर करोनाचे सावट कायम आहे. उत्सवांच्या मालिके त गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. नाशिक : मागील वर्षांपासून सण, उत्सवांवर करोनाचे सावट कायम आहे. […]

कोलकात्यात देवीच्या मूर्तीला चक्क दोन तोळ्यांचा सोन्याचा मास्क; फोटो व्हायरल

09/08/2021 Team Member 0

इतकंच नाही तर हातांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू दाखवण्यात आल्या आहेत करोनामुळे सर्वसामान्यांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला असून याचा प्रभाव आता दैनंदिन आयुष्यासोबत सणांमध्येही पहायला […]

जय हरी विठ्ठलाच्या गजरात आषाढी एकादशी साजरी

21/07/2021 Team Member 0

माऊली..माऊली आणि जय हरी विठ्ठलच्या अखंड जयघोषात आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांसमोर नतमस्तक होऊन भाविकांनी सावळ्या विठूरायाचे दर्शन घेतले. नाशिक : माऊली..माऊली आणि जय हरी […]

‘ग्यानबा तुकाराम’च्या गजरात तुकोबारायांच्या पादुका माऊलींच्या भेटीसाठी रवाना

19/07/2021 Team Member 0

करोना निर्बंधांमुळे यंदाही पालखी एसटीतूनच पंढरपूरला जाणार आहे संत तुकाराम महाराज यांच्या पादुका एसटीने पंढरपूर च्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. 1 जुलै रोजी तुकोबांचा पालखी […]

पंढरपूरच्या वारीनंतर देशातील नव्हे तर जगातील करोना नामशेष होईल – संभाजी भिडे

01/07/2021 Team Member 0

पायी वारी करण्यास परवानगी द्यावी, संभाजी भिडेंची मागणी पंढरपूरची आषाढी वारी झाल्यावर देशातील नव्हे तर जगातील करोना आटोक्यात नामशेष होईल असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे […]

आषाढी यात्रेसाठी पंढरीत २७०० पोलिसांचा बंदोबस्त

26/06/2021 Team Member 0

 प्रशासनाची आषाढी यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर याही यात्रेवर अनेक निर्बंध सरकारने घातले आहेत. पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी जवळपास २००० पोलीस कर्मचारी […]

संत निवृत्तीनाथ पालखीचा प्रातिनिधीक प्रस्थान सोहळा

25/06/2021 Team Member 0

त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज पालखी प्रस्थान नियोजनाने वेग घेतला असून गुरूवारी संत निवृत्तीनाथ देवस्थानच्या आवारात प्रातिनिधीक स्वरूपात वारीचा प्रस्थान सोहळा झाला. नाशिक : त्र्यंबकेश्वर […]

टाळेबंदीचा अक्षय्य तृतीया, रमजान ईदच्या उत्साहावर परिणाम

15/05/2021 Team Member 0

टाळेबंदीमुळे सर्व दुकाने बंद असल्याने लोकांना खरेदीच्या उत्साहाला मुरड घालावी लागली आहे. नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने लागू के लेल्या टाळेबंदीमुळे शहरासह जिल्ह्य़ात शुक्र वारी […]

‘एक गाव एक होळी’ची परंपरा कायम

27/03/2021 Team Member 0

करोनाचा प्रादुर्भाव तरीही आदिवासींमध्ये उत्साह करोनाचा प्रादुर्भाव तरीही आदिवासींमध्ये उत्साह वाडा : आधुनिक काळाच्या ओघात सर्वच सणांचे रुप पालटत असले तरी पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात  अनेक […]