
रणजितसिंह मोहिते यांच्यावर कारवाईऐवजी अभिनंदनाचे पत्र, चंद्रशेखर बावनकुळेंच्या पत्राने चर्चा
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावली गेलेल्या आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर कारवाई होण्याऐवजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून त्यांना अभिनंदनाचे […]