
Arvind Kejriwal : “भाजपाच्या चुकीच्या कामांना RSSचा पाठिंबा आहे का?”, केजरीवालांचा मोहन भागवतांना सवाल; भाजपाने दिलं प्रत्युत्तर
अरविंद केजरीवाल यांनी मोहन भागवत यांना पत्र लिहून काही प्रश्न उपस्थित केले आहेत.Arvind Kejriwal writes letter to Mohan Bhagwat : दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली […]