‘एमपीएससी’च्या निकालाची ४ लाख २० हजार उमेदवारांना प्रतीक्षा, दिरंगाईमागील कारण काय? जाणून घ्या…

13/06/2023 Team Member 0

तृतीय पंथीय उमेदवारांसाठी निकष ठरवणारा अहवाल तयार असून तो अद्यापही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये न गेल्याने नऊ महिन्यांपासून या परीक्षेचा निकाल रखडला आहे. नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने […]

नाशिक: शेतकरी कुटुंबातील आकाश काकड लष्करात लेफ्टनंटपदी

12/06/2023 Team Member 0

मखमलाबाद येथील शेतकरी कुटुंबातील आकाश काकड डेहरादून येथील भारतीय लष्करी प्रबोधिनीतून खडतर प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय लष्करात लेफ्टनंट या पदावर अधिकारी बनून देशसेवेत रुजू झाला […]

कौशल्य विकास अभ्यासक्रमांची व्याप्ती वाढवा, राज्यपाल रमेश बैस यांची मुक्त विद्यापीठाला सूचना

09/06/2023 Team Member 0

स्थापनेपासून आजपर्यंत ७५ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या मुक्त विद्यापीठाच्या वाटचालीबाबत बैस यांनी समाधान व्यक्त केले. नाशिक: पारंपरिक विद्यापीठापेक्षा वेगळी वाट निवडणाऱ्या यशवंतराव चव्हाण […]

एमपीएससी संयुक्त परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर; विद्यार्थ्यांचा ‘या’ प्रश्नांवर आक्षेप कायम

09/06/2023 Team Member 0

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागपूर : महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा […]

शालेय पुस्तकातील कोरी पृष्ठे ठरणार पाल्यांवर देखरेख ठेवण्याची संधी !

08/06/2023 Team Member 0

शालेय पुस्तकात जोडण्यात आलेली वह्यांची पाने पालकांसाठी पाल्यांवर देखरेख ठेवण्याची संधीच ठरणार आहे. वर्धा : शालेय पुस्तकात जोडण्यात आलेली वह्यांची पाने पालकांसाठी पाल्यांवर देखरेख ठेवण्याची संधीच […]

जाणून घ्या तुमच्या विद्यापीठाचे रँकिंग; पहिल्या दहामध्ये राज्यातील एकही विद्यापीठ नाही

06/06/2023 Team Member 0

दरवर्षी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे देशातील प्रमुख विद्यापीठांसह १० वेगवेगळ्या प्रवर्गातील महाविद्यालयांची रँकिग जाहीर केली जाते. लोकसत्ता टीम नागपूर: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या २०२३ च्या […]

११ वी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; पहिली मेरिट लिस्ट, आवश्यक कागदपत्रे व प्रवेशाच्या फेऱ्यांविषयी जाणून घ्या

05/06/2023 Team Member 0

FYJC Admissions 2023: शालेय शिक्षण संचालनालयाने रविवारी प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय (इयत्ता 11 वी) च्या प्रवेशासाठी बहुप्रतिक्षित वेळापत्रक जाहीर केले. FYJC Admissions 2023: शालेय शिक्षण संचालनालयाने […]

अकरावी प्रवेशाचा दुसरा टप्पा केव्हा सुरू होणार, जाणून घ्या…

03/06/2023 Team Member 0

दहावीचा निकाल तर लागला, आता उत्सुकता आहे ती अकरावीच्या प्रवेशाची. पहिला टप्पा आटोपला. त्यात आतापर्यंत एक लाख ४६ हजार २४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. वर्धा : […]

१०९ शिक्षणक्रम अन् ३१ लाख उत्तरपत्रिका; मुक्त विद्यापीठाच्या लेखी परीक्षा

31/05/2023 Team Member 0

महाराष्ट्रातून पाच लाख ३५ हजार ३४३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व शिक्षणक्रमाच्या सत्र, वार्षिक लेखी परीक्षा महाराष्ट्रातील […]

पिंपरी-चिंचवड पालिका भरती परीक्षेत बनावट विद्यार्थी, संभाजीनगरच्या तीन जणांविरुध्द गुन्हा

30/05/2023 Team Member 0

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भरती परीक्षेत बनावट विद्यार्थी पेपर देताना आढळून आला. संबंधिताकडून प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर केला जात होता. नाशिक : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भरती परीक्षेत बनावट विद्यार्थी […]