
आरोग्य विद्यापीठातर्फे फार्माकोलॉजी परीक्षेच्या तारखेत बदल
वैद्यकीय विद्याशाखेच्या द्वितीय वर्षाच्या फार्माकोलॉजी विषयाची लेखी परीक्षा १९ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे हिवाळी-२०२४ दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय विद्याशाखेच्या द्वितीय […]