
नाशिक: नियमबाह्य कामे केल्यास कारवाई; विभागीय सचिवांचा मुख्याध्यापक, प्राचार्यांना इशारा
बहुतांश विद्यालये, महाविद्यालये यांच्या नियमबाह्य कामांविषयी विभागीय सचिवांना तक्रारी प्राप्त झाल्या. नाशिक : मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक नियुक्ती संदर्भात नियमानुसार कार्यवाही न करणे, मुख्याध्यापक, प्राचार्य पदाची मान्यता […]