उत्तर महाराष्ट्रात ६५ टक्के मतदान

21/11/2024 Team Member 0

उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या ३५ जागांसाठी सुमारे ६५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. नाशिक : उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या ३५ जागांसाठी सुमारे ६५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. […]

नाशिक शहरात मतदान केंद्र बदलल्याने गोंधळ, जिल्ह्यात दोन तासांत ६.९३ टक्के मतदान

20/11/2024 Team Member 0

शहरात काही मतदारांनी केंद्र बदलल्याच्या तक्रारी केल्या. कुटुंबातील एका सदस्याचे नाव जवळच्या केंद्रावर तर, दुसऱ्यांची नावे दुरवरील केंद्रावर गेल्याचे सांगितले जाते. नाशिक : जिल्ह्यातील १५ विधानसभा […]

‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत

15/11/2024 Team Member 0

कोणतीही मालमत्ता पूर्वसूचनेशिवाय पाडता येणार नाही आणि प्रभावित व्यक्तीस नोटिशीला उत्तर देण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देणे आवश्यक आहे,प्रयागराज/बरेली : बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांनी […]

नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी

14/11/2024 Team Member 0

प्रादेशिक परिवहन विभागाने महामार्गावर धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवित रिल करणाऱ्या चालकावर कारवाई केली आहे.नाशिक : शहरातील रस्ते, महामार्गावर धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवित असताना कसरती करून तयार […]

जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार

12/11/2024 Team Member 0

अधिकृत आकडेवारीनुसार दोडा, कथुआ आणि रियासी या तीन जिल्ह्यांमध्ये या वर्षी प्रत्येकी नऊ जणांचा दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला.नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू विभागाला दहशतवाद्यांनी गेल्या वर्षभरात […]

सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल

09/11/2024 Team Member 0

गणेशोत्सवाच्या काळात शहरभर ध्वनिप्रदूषण झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. यात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवसाच्या ध्वनिप्रदूषणाची नोंद घेण्यात आली नव्हती. पुणे : यंदा गणेशोत्सवात सर्वच ठिकाणी […]

पूर्व लडाखमध्ये सैन्यमाघारी पूर्ण, भारत-चीन सैनिकांमध्ये आज दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाण

31/10/2024 Team Member 0

चीनबरोबर गस्तकरार झाल्याची घोषणा भारताने २१ ऑक्टोबरला केली होती, त्याच्या दुसऱ्या दिवशी चीननेही त्याला दुजोरा दिला होता.पीटीआय, नवी दिल्लीपूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यान सर्वाधिक संघर्षाच्या […]

दिवाळीत भेसळ रोखण्यासाठी, अन्न औषध प्रशासन विभाग सज्ज

23/10/2024 Team Member 0

दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले कुठल्याही पदार्थात भेसळ आढळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक : दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर […]

गणेशोत्सवातील ‘शिधा’ नवरात्रीत; दिवाळीत ‘आनंदा’ला तोटा!

09/10/2024 Team Member 0

शिधा वितरणातील दिरंगाई आणि अचडणी लक्षात घेता दिवाळीसाठी ‘आनंदाचा शिधा’ पाठवूच नका, अशी विनंती रायगडच्या पुरवठा विभागाने राज्य सरकारकडे केली आहे.अलिबाग : गोरगरिबांचा गणेशोत्सव ‘आनंदा’त जावा […]

धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण? ‘धनगड’ प्रमाणपत्रे रद्द; शिंदे समितीचा अहवाल सादर

08/10/2024 Team Member 0

धनगर आरक्षणासंदर्भात नेमलेल्या ‘सुधाकर शिंदे समिती’ने सात राज्यांतील आरक्षण प्रक्रियेचा अभ्यास अहवाल राज्य शासनाला सोमवारी सुपूर्द केला. मुंबई : धनगर आरक्षणासंदर्भात नेमलेल्या ‘सुधाकर शिंदे समिती’ने सात […]