अवघी शिवसेना इटालियन काँग्रेसच्या मांडीवर खेळतेय; भाजपा नेत्याची टीका

05/11/2020 Team Member 0

भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात मौज वाटत असल्याचं म्हणत शिवसेनेनं केली होती टीका “महाराष्ट्राच्या भाजपवाल्यांनी अन्वय नाईक यांना न्याय मिळावा म्हणून वाद घालायला हवा. ते […]

सुपरनोव्हाजचे तिसऱ्या जेतेपदाचे लक्ष्य

04/11/2020 Team Member 0

सुपरनोव्हाज, गतउपविजेता व्हेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर्स या तीन संघांमध्ये चार सामन्यांचा थरार रंगणार आहे. महिलांच्या ट्वेन्टी-२० चॅलेंज क्रिकेट स्पर्धेला गुरुवारपासून शारजात सुरुवात होत असून सुपरनोव्हाज संघाने […]

शाळेतील ५० टक्के उपस्थितीच्या निर्णयास मुख्याध्यापक संघाचा विरोध

04/11/2020 Team Member 0

ऑनलाइन शंभर टक्के शिक्षक उपस्थितीचा दावा ऑनलाइन शंभर टक्के  शिक्षक उपस्थितीचा दावा नाशिक : शासनाने शिक्षकांना विद्यालयांमध्ये ५० टक्के  उपस्थितीचा निर्णय घेतल्याने मुख्याध्यापक संघासह सर्व सहयोगी संघटनांनी […]

शिवसेना आमदाराचा अमृता फडणवीस यांना टोला; म्हणाल्या, “हा प्रश्न देवेंद्रजींना…”

04/11/2020 Team Member 0

मेट्रो कारशेडवरून अल्प बुद्धी, बहु गर्वी असल्याचं म्हणत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? असा सवाल अमृता फडणवीस यांनी केला होता. सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार […]

सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत; शिवसेनेनं उपमुख्यमंत्र्यांना खडसावलं

02/11/2020 Team Member 0

मराठी बांधवांचे मनोधैर्य खचले नाही हाच शिवरायांचा आशीर्वाद महाराष्ट्राची बांधिलकी बेळगावसह संपूर्ण सीमा बांधवांशी आहे. सीमाप्रश्नी ६९ हुतात्मे देणारा शिवसेना हाच एकमेव पक्ष आहे. सीमा […]

मोदी सरकारने जाहिरातींसाठी रोज खर्च केले दोन कोटी रुपये; RTI मधून समोर आली माहिती

02/11/2020 Team Member 0

२०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये जाहिरातींवर केलेला खर्च उघड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने स्वत:च्या प्रचारासाठी रोज दोन कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर […]

IPL playoffs : ६ सामने ठरवणार ६ संघाचं भविष्य

31/10/2020 Team Member 0

पंजाबच्या पराभवानंतर प्लेऑफची चुरस वाढली IPL 2020 playoffs : यंदाच्या हंगामात प्ले ऑफमध्ये क्वालिफाय होणारा मुंबईचा पहिला संघ आहे. सीएसकेचा संघ यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडला […]

आपण पक्ष सोडला म्हणून अनागोंदी चाललीये असं होत नाही; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

31/10/2020 Team Member 0

तिकीट मिळो अगर नाही, भाजपासोबतच राहणार – रक्षा खडसे “आतापर्यंत भाजपामध्ये अनेकजण आले आणि गेले. आपण पक्ष सोडला म्हणजे अनागोंदी चाललीये असं होत नाही,” असा […]

छत्तीसगड सरकारनं माफ केला टाटा प्रोजेक्टचा २०० कोटी रुपयांचा दंड

29/10/2020 Team Member 0

दोन आयएएस अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली कारवाई रद्द छत्तीसगडमधील भूपेश बघेल यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने टाटा प्रोजेक्ट्सवर लावण्यात आलेला २०० कोटींचा दंड माफ केला आहे. ग्रामीण […]

तीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था

29/10/2020 Team Member 0

पावसाळ्यात या इमारतींना गळती लागली. रमेश पाटील, लोकसत्ता वाडा :    एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत वाडा तालुक्यातील पाली गावात तीन कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या शासकीय […]