‘नीट’चे वाढीव गुण रद्द; केंद्राची न्यायालयात माहिती, १,५६३ विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देण्याची मुभा

14/06/2024 Team Member 0

‘फिजिक्सवाला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि याचिकाकर्ते अलख पांडे यांनी वाढीव गुण हे स्वैरपणे देण्यात आल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती. नवी दिल्ली :  ‘नीट-यूजी’मधील कथित […]

“RSS नरेंद्र मोदींना सत्तेतून…”, संघातील नेत्यांच्या ‘त्या’ वक्तव्यांचा दाखला देत राऊतांचं मोठं वक्तव्य

14/06/2024 Team Member 0

संजय राऊत म्हणाले, लोकसेवकाने अहंकार बाळगू नये, असं सरसंघचालक म्हणत असले तरी आम्ही गेल्या १० वर्षांमध्ये केवळ अहंकारच अहंकार पाहिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ […]

‘नीट-यूजी’चे पावित्र्य अबाधितच! एनटीए अधिकाऱ्यांचा दावा; परीक्षेत केवळ ६३ गैरप्रकार झाल्याची माहिती

13/06/2024 Team Member 0

परीक्षेमध्ये झालेल्या कथित गैरप्रकारांमुळे यंदाची ‘नीट’ वादाच्या भोवऱ्यात अडकली असून विद्यार्थी फेरपरीक्षा घेण्याची मागणी करीत आहेत नवी दिल्ली : वैद्याकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या यंदाच्या ‘नीट-यूजी’ परीक्षेमध्ये ६३ गैरप्रकार […]

“मोदी-शाहांनी अहंकाराच्या सर्व मर्यादा तोडल्या, तुम्ही काय करणार?” संजय राऊतांचा आरएसएसला थेट सवाल

13/06/2024 Team Member 0

“फक्त बोलून आणि लिहून काही होणार नाही. आम्हीही लिहितो. पण आम्ही कारवाईही करतो”, असं संजय राऊत म्हणाले. “नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी मर्यादा […]

राज्यातील कोणत्याही गावातून थेट पंढरपूर गाठता येणार, आषाढी यात्रेसाठी एसटी पाच हजार विशेष बस सोडणार

12/06/2024 Team Member 0

यंदा आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांना एकत्रित मागणी केल्यास त्यांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून […]

“शिंदे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”; काँग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी!

12/06/2024 Team Member 0

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी यासंदर्भातील निवेदन राज्यपालांना सादर केले. एकीकडे राज्यातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात आत्महत्या […]

NEET परीक्षेच्या निकालासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाची एनटीएला नोटीस; अहवाल मागवला, आता ‘या’ दिवशी होणार पुढची सुनावणी

11/06/2024 Team Member 0

NEET परीक्षेच्या निकालानंतरच्या प्रक्रियेला तूर्तास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच एनटीएला यासंदर्भातील अहवाल मागवला. वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात […]

बारामतीत काका-पुतण्याची लढत? विधानसभेसाठी अजित पवारांविरोधात शरद पवार मोठा निर्णय घेणार?

11/06/2024 Team Member 0

बारामतीत विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्याची मागणी बारामती लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीतला सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ होता. कारण महायुतीने सुनेत्रा पवारांना तिकिट […]

‘नीट’ परीक्षा तात्काळ रद्द करा; विरोधकांच्या सुरात वैद्याकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सूर

08/06/2024 Team Member 0

वैद्याकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेमध्ये (नीट) झालेल्या गैरप्रकाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी केली. नवी दिल्ली/ मुंबई : वैद्याकीय […]

जितेंद्र आव्हाडांचं नरेंद्र मोदींना उत्तर, “ईव्हीएमवर लोकांचा विश्वास नाहीच, जनतेच्या मनात…”

08/06/2024 Team Member 0

लोकांचा विश्वास बॅलेट पेपरवर आहे, मग तिच पद्धत तुम्ही आणत नाही? असाही प्रश्न आव्हाड यांनी विचारला आहे. ईव्हीएमवर आमचा विश्वासच नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाड […]