‘RSS शी असलेलं नातं न सांगणं म्हणजे ढोंग’; निवृत्त न्यायाधीश आपल्या वक्तव्यावर ठाम

22/05/2024 Team Member 0

निवृत्त न्यायाधीश चित्तरंजन दास यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याचं जाहीर केलं. कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चित्तरंजन दास यांनी सोमवारी निवृत्ती […]

विकास दर ७ टक्क्यांवर जाणार – संयुक्त राष्ट्र, ०.४ टक्क्यांच्या वाढीसह सुधारित अनुमान

18/05/2024 Team Member 0

भांडवली गुंतवणूक वाढवण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकार वित्तीय तूट देखील हळूहळू कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. नवी दिल्ली : विद्यमान २०२४ आर्थिक वर्षासाठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) […]

DHFL Scam : ३४ हजार कोटी रुपयांच्या बॅंक फसवणूक प्रकरणी धीरज वाधवान यांना सीबीआयकडून अटक

15/05/2024 Team Member 0

याप्रकरणी सीबीआयने २०२२ मध्ये धीरज वाधवान यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. डीएचएफएलचे माजी संचालक धीरज वाधवान यांना सीबीआयने अटक केली आहे. त्यांच्यावर ३४ हजार कोटी […]

जागतिक अब्जाधीशांच्या यादीत पुण्यातील उद्योजक! जाणून घ्या ‘केपीआयटी’चे रवी पंडित यांच्याविषयी…

15/05/2024 Team Member 0

पुण्यात मुख्यालय असलेल्या केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष रवी पंडित यांनी आता फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळविले आहे. पुणे : पुण्यात मुख्यालय असलेल्या केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष रवी […]

देशातील १३ विमानतळे बॉम्बने उडवून देण्याची धमकी, ईमेल प्राप्त होताच सुरक्षा यंत्रणा तैनात!

13/05/2024 Team Member 0

लखनौच्या चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, भोपाळ, पाटणा, जम्मू आणि जयपूर विमानतळांवर बॉम्बच्या भीतीने दहशत निर्माण झाली. देशात बनावट धमकीचं सत्र अद्यापही संपलेलं नाही. दिल्लीतील १०० […]

“पंतप्रधान मोदी २१ व्या शतकातील राजे”, राहुल गांधींचा दावा; म्हणाले, “काँग्रेसच्या चुका…”

11/05/2024 Team Member 0

लखनौ येथील एका कार्यक्रमात बोलत असताना राहुल गांधी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपाला १८० जागा मिळणार असून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. लोकसभा निवडणूक […]

तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान ; दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य शिंदे, अमित शहा यांचे भवितव्य ठरणार१२ राज्यांमध्ये ९३ जागा

07/05/2024 Team Member 0

मध्य प्रदेशमध्ये दोन लक्षवेधी लढती होत असून गुणा या पारंपरिक मतदारसंघामधून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे पुन्हा उभे राहिले आहेत. नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी तिसऱ्या […]

दरडोई उत्पन्नात वाढ, आरोग्य स्थितीत सुधारणा

07/05/2024 Team Member 0

गोंदिया जिल्हा हा धानाचे कोठार म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. येथे मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते. गोंदिया : छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या तीन […]

मंत्र्यांच्या नोकराच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे ढीग पाहून अधिकारीही चक्रावले!

06/05/2024 Team Member 0

ईडीने झारखंडमध्ये ९ ठिकणी छापे टाकले आहेत. यामध्ये झारखंड सरकारमधील एका मंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या नोकराच्या घरी छापा टाकण्यात आला. झारखंडमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तब्बल ९ […]

सीबीआय केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली नाही ; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात दावा

03/05/2024 Team Member 0

१६ नोव्हेंबर २०१८ रोजी, पश्चिम बंगाल सरकारने सीबीआयला तपासाबाबत किंवा राज्यात छापे घालण्याबाबत दिलेली ‘संमती’ मागे घेतली होती. वी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) केंद्र सरकारच्या ‘नियंत्रणात’ […]