अनुसूचित जाती-जमातींचं आरक्षण रद्द होणार? अमित शाहांच्या ‘त्या’ व्हायरल VIDEO प्रकरणी गुन्हा दाखल!

29/04/2024 Team Member 0

फेसबूक आणि एक्सद्वारे काही विचित्र व्हीडिओ प्रसारित केले जात आहेत, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने तक्रारीत नमूद केलं आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित […]

८८ मतदारसंघांत ६४.३५ टक्के मतदान; देशभरात दुसऱ्या टप्प्यासाठीही कमी प्रतिसाद

27/04/2024 Team Member 0

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६४.३५ टक्के मतदान झाले. लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली […]

जगात पुन्हा अमेरिका वि. रशिया? युक्रेनच्या मदतीला यूएसचा शस्त्रसाठा; चीन-इराण रशियाला मदत करत असल्याचा दावा!

25/04/2024 Team Member 0

अमेरिकेने युक्रेनला हवाई-संरक्षण युद्धसामग्री, तोफखाना, रॉकेट यंत्रणा आणि चिलखती वाहनांसाठी नौवहन आणि एअरलिफ्टिंग उपकरणे सुरू केली. रशियाच्या आक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने बुधवारी युक्रेनला अत्यंत आवश्यक असलेली […]

“जाहिरातींच्या आकाराएवढा माफीनामा छापला का?” रामदेव बाबांना SC ने फटकारले; न्यायमूर्ती म्हणाल्या “मायक्रोस्कोप घेऊन…”

23/04/2024 Team Member 0

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रामदेवबाबांनी जाहिरात प्रसिद्ध केली. पण या माफिनाम्याच्या आकारावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. योगगुरु रामदेवबाबा आणि पतंजली आयुर्वेद संस्थेचे संचालक आचार्य बाळकृष्ण […]

अमेरिकेचं कायमस्वरुपी नागरिकत्व स्वीकारणाऱ्यांमध्ये भारतीय दुसऱ्या क्रमांकावर; २०२२ चा आकडा थेट ६६ हजारांच्या घरात!

22/04/2024 Team Member 0

अमेरिकेचं कायमस्वरूपी नागरिकत्व स्वीकारणाऱ्या नागरिकांमध्ये सर्वात वरचा क्रमांक मेक्सिकोचा असून दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. २०२२ या एका वर्षात तब्बल ६६ हजार ९६० भारतीयांनी अमेरिकेचं नागरिकत्व […]

धनगर आरक्षण याचिका फेटाळली; आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीस न्यायालयाचा नकार

20/04/2024 Team Member 0

गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या या मुद्दयाचा निकाल लागल्याने निवडणुकीत त्याचे कसे पडसाद उमटतात, याकडे लक्ष लागले आहे. नवी दिल्ली : धनगर समाजाला अनुसूचित […]

“निवडणूक प्रक्रियेचं पावित्र्य राखा”, EVM वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारलं!

18/04/2024 Team Member 0

Sanctity to be maintained in the electoral process : ईव्हीएमवरून केलेल्या मतदारांचं क्रॉस व्हेरिकेशन व्हीव्हीपीएटीच्या स्लिपवरून करण्याच्या मागणीच्या याचिकेवर आज न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर […]

एका आठवड्यात जनतेची जाहीर माफी मागा; सर्वोच्च न्यायालयाचा बाबा रामदेव व आचार्य बाळकृष्ण यांना आदेश

16/04/2024 Team Member 0

Patanjali Ads Case : योगगुरू रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांची बिनशर्त माफीची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असली तरी त्यांनी ॲलोपॅथी औधषांबाबत केलेल्या टिप्पणीवर नाराजी व्यक्त […]

गुजरातच्या व्यावसायिक दाम्पत्यानं भिक्षू होण्यासाठी दान केली २०० कोटींची संपत्ती

15/04/2024 Team Member 0

गुजरातच्या हिम्मतनगर भागात राहणाऱ्या व्यावसायिक दाम्पत्याने भिक्षू होण्यासाठी आपल्या बांधकाम व्यवसायाचा पसारा गुंडाळला असून १९ वर्षीय मुलगा आणि १६ वर्षांच्या मुलीप्रमाणेच साधू होण्याचा निर्णय घेतला. […]

‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा

12/04/2024 Team Member 0

अलीकडच्या काळात राजकीय वादाचा विषय ठरलेल्या ‘पेगॅसस मालवेअर’प्रमाणे एका भाडोत्री स्पायवेअरपासून सावध राहण्याचा इशारा ‘अ‍ॅपल’ने दिला आहे. एएनआय, नवी दिल्ली अलीकडच्या काळात राजकीय वादाचा विषय […]