न्यायमार्गातील अडथळे दूर करण्याचे आव्हान; सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे प्रतिपादन

16/08/2023 Team Member 0

सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघटनेतर्फे (सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन) सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात मंगळवारी स्वातंत्र्य दिन सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सरन्यायाधीश बोलत होते. पीटीआय, […]

चंद्रानंतर आता सूर्याचा अभ्यास करणारी ISRO ची Aditya L1 मोहीम लवकरच…

14/08/2023 Team Member 0

सूर्याचा अभ्यास करणारे Aditya L1 हे यान श्रीहरीकोटा इथे पोहचले असून ऑगस्ट अखेरीस होणाऱ्या प्रक्षेपणाआधी आवश्यक विविध चाचण्यांना सुरुवात झाली आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था […]

विश्लेषण: निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा वाद काय आहे?

12/08/2023 Team Member 0

सरन्यायाधीशांना या प्रक्रियेतून वगळण्यात आल्याने निवडणूक आयुक्त म्हणून सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील निवडणूक आयुक्त नेमले जातील व निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करू शकणार नाही, अशी टीका सुरू […]

मणिपूरमध्ये संपूर्ण नि:शस्त्रीकरण आवश्यक; राज्यातील ४० आमदारांचे पंतप्रधानांना निवेदन

11/08/2023 Team Member 0

मणिपूरमध्ये शांतता आणि सुरक्षितता यांना पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी राज्याचे संपूर्ण नि:शस्त्रीकरण होणे आवश्यक आहे, असे निवेदन या हिंसाचारग्रस्त राज्यातील चाळीस आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

प्रेमसंबंधांना गुन्हेगारी स्वरुप देणं पोक्सोचा उद्देश नाही, अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

09/08/2023 Team Member 0

१७ वर्षे वयाची मुलगी आणि २० वर्षीय तरुण मुलगा यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तिच्याशी लग्न करण्याच्या बहाण्याने तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप […]

मोदी उद्घाटन करत असताना वंदे भारत ट्रेनवर युपीमध्ये दगडफेक

07/08/2023 Team Member 0

सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. Stone Pelting on Vande Bharat Express […]

मोदींच्या हस्ते ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे रविवारी उद्घाटन, महाराष्ट्रातील ४४ स्थानके

05/08/2023 Team Member 0

देशातील स्थानकांच्या पुर्नविकासासाठी अंदाजे २४ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने देशातील १ हजार ३०९ रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. […]

नितीन देसाईंच्या आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टी शोकाकुल; गश्मीर महाजनीनेही पोस्ट करत वाहिली श्रद्धांजली

02/08/2023 Team Member 0

रामोजी फिल्म सिटीइतकाच भव्य एन.डी स्टुडिओही त्यांनी कर्जतमध्ये उभारला होता. नितीन देसाई यांनी त्यांच्या याच स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे Marathi Art […]

Chandrayaan 3 च्या निर्णायक प्रवासाला सुरुवात, चंद्राच्या कक्षेत कधी पोहचणार?

01/08/2023 Team Member 0

Chandrayaan 3 mission : मध्यरात्री चांद्रयानचे इंजिन काही मिनिटे प्रज्वलीत करण्यात आले आणि यानाने पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती भेदली ISRO Mission Update : चांद्रयान ३ हे […]

सिंगापूरचे सात उपग्रह ‘इस्रो’कडून नियोजित कक्षेत; ‘पीएसएलव्ही’ प्रक्षेपकाद्वारे यशस्वीरीत्या प्रक्षेपण

31/07/2023 Team Member 0

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून शनिवारी सिंगापूरच्या सात उपग्रहांना ‘पीएसएलव्ही’ प्रक्षेपकाद्वारे यशस्वीरीत्या प्रक्षेपित करून नियोजित कक्षेत सोडले. पीटीआय, श्रीहरिकोटा (आंध्र […]