दिलासादायक बातमी! देशात नव्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक

13/09/2021 Team Member 0

गेल्या २४ तासांतील देशात नव्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्तांचा आकडा अधिक आहे. निश्चितच ही एक दिलासादायक बाब आहे. देशात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका […]

जिल्हास्तरावर आरोग्यसुविधांचा पुरेसा साठा आत्तापासूनच राखून ठेवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आदेश

11/09/2021 Team Member 0

भारतातही, महाराष्ट्र आणि केरळ सारख्या राज्यांतील आकडेवारी दर्शवते की आत्मसंतुष्टतेसाठी जागा असू शकत नाही, अशी चर्चाही या बैठकीत करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी  […]

महिलांना ‘एनडीए’त सामावून घेण्याचा सशस्त्र दलांचा निर्णय

09/09/2021 Team Member 0

केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला माहिती केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला माहिती नवी दिल्ली : महिलांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) सामावून घेण्याचा निर्णय सशस्त्र दलांनी घेतला असल्याची माहिती […]

NEET 2021 Exam : परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

06/09/2021 Team Member 0

१२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे १२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (National Eligibility-cum-Entrance […]

पंतप्रधान मोदी करणार अमेरिकेचा दौरा; बायडेन यांच्यासोबत होणार चीन-अफगाणिस्तानवर चर्चा

04/09/2021 Team Member 0

मोदींनी यापूर्वी सप्टेंबर २०१९ मध्ये आपला शेवटचा अमेरिका दौरा केला होता. जेव्हा अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाला संबोधित केले होतं. पंतप्रधान […]

कठीण समय येता सोने कामास आले; भारतीयांचं ६२ हजार कोटींचं सोनं बँकांकडे गहाण

03/09/2021 Team Member 0

गोल्ड लोनमध्ये झालेली प्रचंड वाढ ही करोना काळात झालेली रोजगाराची वाताहत, लॉकडाउन, पगारात कपात आणि वैद्यकीय खर्चात झालेली वाढ यांचा परिणाम भारतीय उद्योग व सेवा […]

देशात लहान मुलांसाठी येणार करोनाची चौथी लस; बायोलॉजिकल ई ला चाचण्यांसाठी डीसीजीआयची मंजुरी

02/09/2021 Team Member 0

हैदराबादची स्वदेशी फार्मा कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेड या कंपनीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी मंजुरी दिली आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेची […]

देशात सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

01/09/2021 Team Member 0

हवामानाच्या महत्त्वाच्या मापदंडांनुसार यावर्षी सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतात यावर्षी कमी -अधिक प्रमाणात मान्सून बरसत आहे. हवामान खात्याच्या मते, भारतात सप्टेंबर महिन्यात […]

चिंता वाढली!, देशात एका दिवसात ४६ हजाराहून अधिक करोना रुग्णांची नोंद

28/08/2021 Team Member 0

देशात करोनाचं संकट पुन्हा घोंगावत असल्याचं चित्र आहे. मागच्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. देशात करोनाचं संकट पुन्हा घोंगावत असल्याचं चित्र […]

मोठी बातमी! १२ ते १७ वयोगटातील मुलांना ऑक्टोबरपासून मिळणार लस

26/08/2021 Team Member 0

देशातील करोना लसीकरणासंबंधी मोठी बातमी! आता लवकरच देशातील १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना करोना लस मिळणार आहे. भारतातील लसीकरण मोहिमेला आता आणखी वेग येणार आहे. […]