करोना संकटामुळे सरकार अतिरिक्त नोटा छापून गरजूंना वाटणार?; अर्थमंत्र्यांनी लोकसभेत दिलं उत्तर, म्हणाल्या…

26/07/2021 Team Member 0

“सन २०२०-२१ च्या उत्तरार्धामध्ये आत्मनिर्भर भारतसारख्या योजनेमुळे भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा सावरण्यास सुरुवात झाली आहे,” असं निर्माला लोकसभेमध्ये म्हणाल्या करोनाच्या लाटेमुळे आलेल्या आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी […]

मिराबाई चानूला मिळालं मोठं गिफ्ट..! मणिपूरमध्ये होणार पोलीस अधिकारी

26/07/2021 Team Member 0

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मिराबाईने रौप्यपदक जिंकले आहे. मिराबाई चानूने टोक्यो ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचला. तिने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करीत देशाचे पदकांचे […]

“अर्थव्यवस्थेसाठी आणखी कठीण काळ,भारताने आपला प्राधान्यक्रम निश्चित करावा”; मनमोहन सिंग यांची सूचना

24/07/2021 Team Member 0

करोनानंतर उद्भवलेल्या आर्थिक संकटाबद्दल माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चिंता व्यक्त केली आहे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी १९९१ पेक्षा कठीण काळ […]

देशात २४ तासांत ३ हजार ९९८ रुग्णांचा मृत्यू; करोना रुग्णसंख्याही ४० हजारांच्या वर

21/07/2021 Team Member 0

गेल्या २४ तासांत देशात  ४२ हजार १५ नवीन करोना रुग्ण आढळले देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार होतांना दिसत आहे. काल […]

बकरी ईदसाठी नियम शिथिल केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं केरळ सरकारकडे मागितलं उत्तर

19/07/2021 Team Member 0

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काही नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशननं केरळ सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. केरळच मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी […]

“पदवी देण्याआधी हुंडा घेणार नाही अशा बॉन्डवर विद्यार्थ्यांकडून सही करुन घ्या”; राज्यपालांची सूचना

17/07/2021 Team Member 0

विद्यापिठांनी लग्नाच्या बाजारात मुलांची किंमत वाढवण्यासाठी डिग्रीचा वापर लायसन्स प्रमाणे करण्यावर बंदी घालती पाहिजे असे राज्यपालांनी म्हटले आहे केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी शुक्रवारी […]

जाणून घ्या भारताचा ऑलिम्पिकमधील प्रवास!, १९०० ते २०१६ पर्यंत इतकी पदकं जिंकली

16/07/2021 Team Member 0

ऑलिम्पिक स्पर्धा सर्वप्रथम १८९६ मध्ये ग्रीसच्या अ‍ॅथेंसमध्ये पार पडली होती. त्यानंतर भारताने १९०० साली पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेला २३ […]

कल्याणच्या संजल गावंडेची भरारी!; अमेरिकेच्या स्पेस टुरिझम मध्येही फडकला मराठी झेंडा

16/07/2021 Team Member 0

जेफ बेझोस यांच्या ‘न्यु शेफर्ड’ या अंतराळ यानाचे आरेखन करणाऱ्या दहा जणांच्या टीममध्ये संजलचा समावेश अमेरिकेतील ब्ल्यू ओरिजिन या स्पेस कंपनीने अंतराळ सफारीची घोषणा केली […]

लष्कराला मोठं यश; पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा, तीन दहशतवादी ठार

14/07/2021 Team Member 0

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. दक्षिण काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईत […]

भारताची चिंता वाढवणारी बातमी; चाचणीमध्ये अत्याधुनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र झालं Fail

13/07/2021 Team Member 0

ओडिसाच्या समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी ही चाचणी घेण्यात आली होती, मात्र अपेक्षित लक्ष्य गाठण्याआधीच हे क्षेपणास्त्र खाली पडल्याची माहिती सुत्रांनी दिली भारताच्या ‘ब्रह्मोस’ या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या […]