
“सुप्रिया सुळेंना नैराश्य आलं आहे, वैफल्यग्रस्त भूमिकेतून…”, अजित पवार गटातील नेत्याची टीका
सुप्रिया सुळे यांनी संसदेत पंतप्रधान मोदींकडे केलेल्या मागणीवरून अजित पवार गटाकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे. महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]