
मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्याने सलाईन लावून उपचार, मराठा आरक्षणासाठीचं आमरण उपोषण सुरुच
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा दिला आहे. मराठा आररक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु केलेल्या मनोज जरांगे […]