महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अव्वल: मुख्यमंत्री

16/08/2023 Team Member 0

स्वातंत्र्यदिनी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण झाले. मुंबई: विदेशी थेट गुंतवणुकीप्रमाणेच कृषी, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात आपला महाराष्ट्र […]

पुणे: राज्यातील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या तीन मूल्यांकन चाचण्या; १७ ते १९ ऑगस्टदरम्यान पायाभूत चाचणी

12/08/2023 Team Member 0

स्टार्स प्रकल्पाअंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी आणि दोन संकलित मूल्यमापन चाचण्या अशा तीन चाचण्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पुणे : स्टार्स प्रकल्पाअंतर्गत नियतकालिक […]

सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; जुन्या निवृत्तिवेतन योजनेबाबतच्या अहवालास विलंब

11/08/2023 Team Member 0

राज्य शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ किंवा त्यानंतर दाखल झालेल्या अधिकारी व कर्मचारयांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लांबणीवर पडल्याने […]

राज्यात विजेची मागणी पुन्हा वाढली

11/08/2023 Team Member 0

पंखे, वातानुकूलित यंत्रासह कृषीपंपाचा वापर वाढल्याने राज्यातील विजेची मागणी वाढून गुरुवारी (१० ऑगस्ट) दुपारी ४ वाजता २४ हजार ६२८ मेगावॅट नोंदवली गेली. लोकसत्ता टीम नागपूर […]

मुंबई गोवा महामार्गासाठी पत्रकारांचे आंदोलन

09/08/2023 Team Member 0

मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अलिबाग : मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष […]

विश्लेषण : टोमॅटोंची अस्मानी दरवाढ का सुरू आहे?

05/08/2023 Team Member 0

केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर दिल्लीतील सरकारी विक्री केंद्रावर ८५ रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो पुन्हा २५९ ते ३०० रुपये किलोवर गेला आहे. दत्ता जाधव […]

विश्लेषण: राज्‍यात बालविवाह केव्‍हा कमी होणार?

02/08/2023 Team Member 0

निर्धारित मर्यादेपेक्षा मुलीचे वय कमी असेल तर कायद्यात शिक्षेची तरतूद आहे. अनेक भागात कारवाई होताना दिसते, पण तरीही हा प्रश्‍न कायम आहे. मोहन अटाळकर बालविवाह […]

सावधान! राज्यात डोळ्याची साथ; सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात

29/07/2023 Team Member 0

राज्यात अनेक भागांत डोळे येण्याची साथ सुरू झाली आहे. ॲडिनो विषाणूमुळे डोळे येत असून, राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या पुणे शहर आणि जिल्ह्यात नोंदविण्यात आली आहे. पुणे : […]

महिला बचत गटांना दुपटीने अर्थसहाय, ६० लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ, मुख्यमंत्र्यांची घोषणा

28/07/2023 Team Member 0

उमेद अभियानातील महिलांच्या स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक बचत गटाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. […]

पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक; मुंबईकडे जाणारी वाहतूक राहणार बंद

27/07/2023 Team Member 0

आज (गुरुवारी) बारा ते दोनच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असून, उर्वरित सैल झालेले दगड आणि माती काढण्याचं काम करण्यात येणार आहे. देशातील महत्त्वाचा महामार्ग म्हणून […]