
Monsoon Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार, तीव्रता वाढत असल्याने मान्सूनचा जोर वाढला
राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून येत्या २८ जुलैपर्यंत ही स्थिती कायम राहील,असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. लोकसत्ता टीम नागपूर: राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून […]