कोकण रेल्वे मार्गावर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ५ जूनपासून धावणार

01/06/2023 Team Member 0

कोकण रेल्वे मार्गावरील बहुचर्चित मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस येत्या ५ जूनपासून धावणार आहे. रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरील बहुचर्चित मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस येत्या ५ जूनपासून धावणार […]

नागपूर : “ती” मान्सूनपूर्व पावसाचीच वर्दी; विदर्भ, महाराष्ट्र, मराठवाड्यात ३१ मेपर्यंत पावसाचा तडाखा

29/05/2023 Team Member 0

मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा खाली येत असला तरी उष्णतेच्या झळा मात्र अजूनही कायम आहेत. त्यातच आता मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नागपूर : मे […]

बारावीची परीक्षा महागली! शिक्षण मंडळाने वाढविले परीक्षा शुल्क

27/05/2023 Team Member 0

जुलै २०२३च्या पुरवणी परीक्षेपासून शुल्कात दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. विज्ञान, कला, वाणिज्य, एमसीव्हीसी, द्विलक्षी शाखेतील नियमित व खाजगी विद्यार्यांसाठी ४४० रूपये परीक्षा शुल्क […]

Maharashtra HSC Result 2023 : निकाल, गुणवंतांमध्ये घट; राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के, पुन्हा कोकण विभाग अव्वल

26/05/2023 Team Member 0

Maharashtra HSC 12th Result 2023 निकाल घटण्याबरोबरच राज्यातील गुणवंतही घटले आहेत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी २ हजार ३५१ ने […]

‘समृद्धी’च्या दुसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती

26/05/2023 Team Member 0

समृद्धी महामार्गाचा हा दुसरा टप्पा म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा मानिबदू ठरेल, असा विश्वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला. राहाता : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे […]

महाराष्ट्रात कर्नाटक प्रारूप राबविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, राज्यस्तरीय मेळाव्यातून निवडणुकीची तयारी

25/05/2023 Team Member 0

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विविध समाजघटकांना एकत्र करून निवडणूक जिंकण्याचे प्रारूप महाराष्ट्रातही राबविण्याचा पक्षाने प्रयत्न सुरू केला आहे. मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विविध समाजघटकांना एकत्र करून […]

Maharashtra HSC Result 2023 Date : इयत्ता बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, जाणून घ्या कसा आणि कुठे पाहता येईल

24/05/2023 Team Member 0

इयत्ता बारावीचा निकाल उद्या (२५ मे) जाहीर होणार! Maharashtra Board HSC Results 2023 Date and Time : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने […]

Samriddhi Highway: समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा शुक्रवारपासून सेवेत, नागपूर ते भरवीर आता केवळ पावणे सहा तासांत

23/05/2023 Team Member 0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. मुंबई : मुंबई ते नागपूर अशा ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गातील […]

तुळजा भवानी मंदिर प्रशासनाचा ‘ड्रेस कोड’वरुन अवघ्या काही तासांत यू टर्न! ‘ते’ निर्बंध मागे

19/05/2023 Team Member 0

भाविकांकडून तक्रारी आल्याने आणि वाद निर्माण झाल्याने मंदिर प्रशासनाने बदलला निर्णय महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेली एक देवी म्हणजे तुळजा भवानी. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी […]

पाच दिवस तापदायक! चाळिशीपार गेलेल्या तापमानात आणखी वाढ होणार, उष्माघाताचे त्रास बळावण्याचा तज्ज्ञांचा इशारा

18/05/2023 Team Member 0

पंधरा दिवसांहून अधिक काळ राज्यातील अनेक भागांतील कमाल तापमान ४० अंशांपेक्षा अधिक आहे. मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रामध्ये वाढत असलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच पुढील […]